Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रसिद्ध कोळसा व्यापारी भगवान राठोड यांचे निधन

पाथर्डी ः पाथर्डी तालुक्यातील आंबेवाडी येथील बंजारा समाजातील कै.भगवान काशिनाथ राठोड (वय 85) वर्षे यांचे सोमवारी दुःखद निधन झाले असून कोळसाचे व्यापारी म्हणून ते प्रसिद्ध होते.त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली असून नातू व नाती आहेत.ते मुख्याध्यापक रामचंद्र चव्हाण व पोलिस हवालदार अरविंद चव्हाण यांचे ते सासरे होते.

देवठाण येथील शिबिरातून 46 बॅगचे रक्तसंकलन
प्रतीक काळेच्या आत्महत्येशी मंत्री गडाखांचा संबंध? ;माजी आ. मुरकुटेंकडून चौकशीची मागणी
शेतकरी लाँग मार्चला भाकपचा सक्रीय पाठिंबा

COMMENTS