Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. सिताराम कोल्हे यांना सहाय्यक पोलिस आयुक्तपदी बढती  

नाशिक प्रतिनिधी -  आर्थिक परिस्थितीचा बाऊ न करता यशाचं कोणतही शिखर गाठण्यासाठी आपल्या मनात जिद्द आणि चिकाटी जर असेल ना तर खडतर परिस्थितीतही आपण स

रामटेक लोकसभा उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द
मराठा वधू-वर मेळाव्याचे आयोजन
प्रवीण घुलेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस करणार नगरपंचायतीच्या १७ उमेदवारांची तयारी

नाशिक प्रतिनिधी –  आर्थिक परिस्थितीचा बाऊ न करता यशाचं कोणतही शिखर गाठण्यासाठी आपल्या मनात जिद्द आणि चिकाटी जर असेल ना तर खडतर परिस्थितीतही आपण सहज यश प्राप्त करू शकतो. हे पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल मागील महिन्यात राष्ट्रपती पदकाने सन्मानित झालेले व नुकतेच सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून बढती मिळालेले डॉ. सिताराम कोल्हे यांनी दाखवून दिले आहे.

COMMENTS