Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धामोरीमध्ये धर्मनाथ बीजेनिमित्त कार्यक्रम

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र धामोरी येथे अडबंगीनाथ जन्मभूमि तपोभूमि व दिक्षाभूमी गोरक्ष मंदिरात सालाबादप्रमाणे याही वर्षी

ऑल इंडिया स्टुडंट्स व युथ फेडरेशनचे शेवगावात निदर्शने
मटण दिले नाही म्हणून दोन गटात तुफान धुमश्‍चक्री ; हाणामारीत आठ जखमी
श्रीगोंदा तालुक्यातील आदिवासींना टँकरने पाणी द्या

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र धामोरी येथे अडबंगीनाथ जन्मभूमि तपोभूमि व दिक्षाभूमी गोरक्ष मंदिरात सालाबादप्रमाणे याही वर्षी धर्मनाथ बीजेनिमीत्त विविध धार्मिक कार्यक्रमासह नवनाथ पारायण सोहळयाचे अखिल भारतीय संत समिती ऋषीकेश येथील महामंत्री दिनानाथ महाराज व प.पू.विकासगिरीजी महाराज (मायगांवदेवी) यांच्या शुभहस्ते 15 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील श्रीक्षेत्र धामोरी येथे अडबंगीनाथ जन्मभूमि तपोभूमि व दिक्षाभूमी गोरक्ष मंदिरात सालाबादप्रमाणे याही वर्षी धर्मनाथ बीजेनिमीत्त विविध धार्मिक कार्यक्रमासह नवनाथ पारायण सोहळयाचे अखिल भारतीय संत समिती ऋषीकेश येथील महामंत्री दिनानाथ महाराज व प.पू. विकासगिरीजी महाराज (मायगांवदेवी) यांच्या शुभहस्ते 15 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता आयोजन करण्यात आले आहे.

COMMENTS