शिर्डी स्थानकात एक्सप्रेसमध्ये आढळला कोरोना पॉझिटिव्ह मृतदेह .

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिर्डी स्थानकात एक्सप्रेसमध्ये आढळला कोरोना पॉझिटिव्ह मृतदेह .

कालका साईनगर एक्स्प्रेसमध्ये आढळला मृतदेह

अहमदनगर प्रतिनिधी  / कालका साईनगर एक्स्प्रेसमध्ये एक मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मयत व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आह

नवीन तलाठी कार्यालयांचे प्रस्ताव तयार करा
संगमनेर : ‘उडान’ उपक्रमातून पोलिसांनी रोखला बालविवाह
कोल्हे सहकारी कारखाना कार्यस्थळावर श्रीगुरुचरित्र पारायण सोहळ्याची सांगता

अहमदनगर प्रतिनिधी  / कालका साईनगर एक्स्प्रेसमध्ये एक मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मयत व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. ही घटना साईनगर शिर्डी रेल्वे स्थानकावर काल रात्रीच्या सुमारास उघड झाली. रेल्वेची स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा मृतदेह आढळून आला. मृत व्यक्ती हिमाचल प्रदेश येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती उघड झाली आहे. महेंद्रसिंह बंबू असं रेल्वेतील मृतावस्थेत सापडलेल्या व्यक्तीचं नाव आहे. मृताच्या खिशामध्ये सापडलेल्या रिपोर्टवरुन तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा खुलासा झाला.

COMMENTS