नवी मुंबईत उभारण्यात येणाऱ्या सायकल ट्रॅकच्या कामावरून  पेटला वाद 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवी मुंबईत उभारण्यात येणाऱ्या सायकल ट्रॅकच्या कामावरून  पेटला वाद 

नवी मुंबई प्रतिनिधी - नवी मुंबईत उभारण्यात येणाऱ्या सायकल ट्रॅकच्या कामावरून  वाद पेटला आहे. मनपा अधिकारी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट आमने सामने आले

माजी क्रिकेटपटू अंशुमान गायकवाड यांचे निधन
ब्रिटनमधील बर्मिंगहॅम शहर दिवाळखोर घोषित
करुणा मुंडे बीडमधून लोकसभेची निवडणूक लढणार

नवी मुंबई प्रतिनिधी – नवी मुंबईत उभारण्यात येणाऱ्या सायकल ट्रॅकच्या कामावरून  वाद पेटला आहे. मनपा अधिकारी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट आमने सामने आले आहेत. सायकल ट्रॅकचे काम करताना झाड तोडून हिरवळ नष्ट केल्याचा शिवसेना ठाकरे गटाने आरोप केला होता. आरोपांना खोडून काढत एकही झाड तोडले नसल्याचे पालिका अधिकाऱ्यांने स्पष्टीकरण दिले असून सर्व परवानग्या घेऊन काम केल्याचा मनपा अधिकाऱ्यांनी दावा केला आहे. 2 दिवसांपासून शिवसेना ठाकरे गट महापालिकेची बदनामी करत आहेत. जे महापालिकेची बदनामी करत असतील  त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असे  संजय देसाई यांनी सांगितले. 

COMMENTS