Homeताज्या बातम्यादेश

’निपाह’ विषाणूमुळे मुलाचा मृत्यू

तिरूअनंतपुरम ः केरळमध्ये निपाह विषाणूची लागण झालेल्या 14 वर्षाच्या मुलाचा उपचार सुरु असताना रविवारी या मुलाचा मृत्यू झाला आहे. मृत मुलाचे वडील आण

केरळमध्ये वाढला निपाहचा धोका वाढला
केरळमध्ये निपाह व्हायरसचे थैमान
केरळमधील कोझिकोड मध्ये निपाह व्हायरसमुळे २ जणांचा मृत्यू

तिरूअनंतपुरम ः केरळमध्ये निपाह विषाणूची लागण झालेल्या 14 वर्षाच्या मुलाचा उपचार सुरु असताना रविवारी या मुलाचा मृत्यू झाला आहे. मृत मुलाचे वडील आणि काका यांनाही या विषाणूची लागण झाली असून यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी माध्यमांना दिली.आरोग्य मंत्री जॉर्ज यांनी सांगितले की, मलप्पुरममध्ये निपाह विषाणूची लागण झालेला रुग्ण आढळला होता. त्याच्यावर उपचार सुरू असतांनाच त्याचा मृत्यू झाला आहे.

COMMENTS