संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांचं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त; ११ जणांचा मृत्यू

Homeताज्या बातम्यादेश

संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांचं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त; ११ जणांचा मृत्यू

बिपीन रावत यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरु

कोईम्बतूर : तामिळनाडूत लष्कराचं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं आहे. कोईम्बतूर आणि सुलूरदरम्यान कुन्नूर येथे हे Mi- 17V5 हेलिकॉप्टर कोसळलं आहे. हेलिकॉ

लाव रे व्हिडिओ म्हणणाऱ्यांचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय |
…तर, देशात निर्माण होऊ शकते दुधाचे संकट
शिवसेना संपवण्याचा घटकपक्षांचा डाव – उदय सामंत

कोईम्बतूर : तामिळनाडूत लष्कराचं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं आहे. कोईम्बतूर आणि सुलूरदरम्यान कुन्नूर येथे हे Mi- 17V5 हेलिकॉप्टर कोसळलं आहे. हेलिकॉप्टरमध्ये संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्यासोबत अनेक वरिष्ठ अधिकारी प्रवास करत होते. हवाई दलाने या माहितीला दुजोरा दिला आहे. दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला. दुसरीकडे जखमींना उपचारासाठी वेलिंग्टन येथील लष्कर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बिपीन रावत यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीसंबंधी माहिती देण्यात आलेली नाही.

COMMENTS