होऊ दे धिंगाणा’ च्या सेटवर अवतरणार चंद्रमुखी

Homeताज्या बातम्यामनोरंजन

होऊ दे धिंगाणा’ च्या सेटवर अवतरणार चंद्रमुखी

स्टार प्रवाहवर नुकत्याच सुरु झालेल्या ‘आता होऊ दे धिंगाणा’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळताना दिसतोय. या आठवड्यात या मंचावर लढत रंगण

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांची शेलकी टोलेबाजी | LOKNews24
शंकरराव गडाख संकाटात साथ देणारा मित्र – उद्धव ठाकरे
अच्छे दिन हे एप्रिल फुलचं |

स्टार प्रवाहवर नुकत्याच सुरु झालेल्या ‘आता होऊ दे धिंगाणा’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळताना दिसतोय. या आठवड्यात या मंचावर लढत रंगणार आहे ती लग्नाची बेडी आणि अबोली मालिकेच्या टीममध्ये. विशेष म्हणजे या दोन्ही टीमचा उत्साह वाढवण्यासाठी या मंचावर खास हजेरी लावणार आहे चंद्रमुखी सिनेमाची टीम. या खास भागात अमृताने सिद्धार्थ जाधव(Siddharth Jadhav) ला चंद्रा गाण्याच्या ठेक्यावर थिरकायला लावलं.

COMMENTS