Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगावात रविवारी चैत्रोत्सवाचे आयोजन

कोपरगाव शहर ः सालाबादप्रमाणे याही वर्षी देने के लिये अन्न दान, लेने के लिए ज्ञान और त्यागने के लिए अभिमान सर्व श्रेष्ठ है या म्हणी प्रमाणे रविवार 28

चेतन पिपाडा बनले कमर्शियल पायलट
राहुरी तालुक्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
जामीन दिल्यास बोठे फरार होऊ शकतो ;सरकार पक्षाने न्यायालयासमोर व्यक्त केली भीती, आता 17 रोजी सुनावणी

कोपरगाव शहर ः सालाबादप्रमाणे याही वर्षी देने के लिये अन्न दान, लेने के लिए ज्ञान और त्यागने के लिए अभिमान सर्व श्रेष्ठ है या म्हणी प्रमाणे रविवार 28 एप्रिल 2024 रोजी मोठ्या जल्लोषात चैत्रोत्सव निमित्ताने महाभंडार्‍याचे सायंकाळी 6.30 मिनिटाने आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे. या चैत्रोत्सव निमित्ताने आयोजित अन्नदान करीता देणगी देऊ इच्छिणार्‍या भाविक दानशुरानी आशिष निकुंभ, आनंद काले, मिलिंद कोतकर, वैभव जंगम यांच्या संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

COMMENTS