Category: संपादकीय

1 226 227 228 229 230 236 2280 / 2358 POSTS
अवैज्ञानिकतेचा धोका

अवैज्ञानिकतेचा धोका

कोरोनाच्या पहिल्या लाटेतच भारताच्या आरोग्य सेवेचे तीन तेरा वाजले होते. दुसर्‍या लाटेने आरोग्ये सेवेच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. [...]
तापलेली गाझापट्टी

तापलेली गाझापट्टी

गेल्या सात दिवसांपासून सुरू झालेला इस्त्राईल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्ष अजूनही सुरूच आहे. हा वाद आता स्थानिक राहिलेला नाही. [...]
श्‍वास कोंडले, तरी सरकार बेफिकीर

श्‍वास कोंडले, तरी सरकार बेफिकीर

कोरोनामुळं राज्य आणि केंद्रांचीही आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे. विरोधी पक्षांनी टीका करणं एकवेळ समजण्यासारखं आहे; परंतु सत्ताधारी पक्षांतच त्यावरून [...]
समाजमाध्यमांनीच केली कंगणाची बोलती बंद

समाजमाध्यमांनीच केली कंगणाची बोलती बंद

समाजमाध्यमं व्यक्त होण्याचं साधन असलं, तरी या साधनांचा दुरुपयोग केला, तर ही माध्यमं गप्प बसत नाही. त्यांच्याकडं कारवाई करण्याचं हत्यार असतं. [...]
तंत्रज्ञानातील विषमता प्रगतीला मारक

तंत्रज्ञानातील विषमता प्रगतीला मारक

जग अधिक गतिमान होत आहे. या गतिमान जगात जो देश मागं पडतो, तो मागंच राहतो. एखाद्या देशातही तंत्रज्ञानात असमानता, विषमता असेल, तर त्याचा परिणाम विकासावर [...]
बालरोगतज्ज्ञांचा कृती गट

बालरोगतज्ज्ञांचा कृती गट

कोरोनाच्या पहिल्या लाटेत लहान मुलांना फार त्रास झाला नाही. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे मात्र लहान मुलांचे जीवित धोक्यात आले आहे. [...]
भाजपच्या जल्पकांचं हिंसाचाराला खतपाणी

भाजपच्या जल्पकांचं हिंसाचाराला खतपाणी

भारतीय जनता पक्ष जातीय दंगली भडकावून त्याचं कसं भांडवल करतो आणि त्यावर मतांचं धु्रवीकरण करतो, हे वेगळं सांगायला नको. [...]
जी 23 ला आनंदाच्या उकळ्या

जी 23 ला आनंदाच्या उकळ्या

वारंवार होणार्‍या पराभवातून काँग्रेसजण धडा शिकायला तयार नाहीत. पक्षश्रेष्ठीचे दरबारी राजकारण संपायला तयार नाही. [...]
आरक्षणाचा पेच कायम

आरक्षणाचा पेच कायम

राजकारणासाठी एखाद्या विषयाचे कसे मातेरे केले जाते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे मराठा आरक्षण. [...]
परदेशी भूमीवर परराष्ट्रमंत्र्यांवर कबुलीची नामुष्की

परदेशी भूमीवर परराष्ट्रमंत्र्यांवर कबुलीची नामुष्की

एखाद्या देशाच्या अपयशाची कबुली, तीही परदेशी भूमीवर द्यावी लागणं ही नामुष्कीच असते. [...]
1 226 227 228 229 230 236 2280 / 2358 POSTS