Category: अग्रलेख

1 86 87 88 89 90 107 880 / 1061 POSTS
उन्हाची तीव्रता

उन्हाची तीव्रता

यंदाच्या उन्हाळ्याचा हा शेवटचा हंगाम. अद्याप उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. प्रत्येक वर्षी उच्चांकी तापमानाचे मागील आकडे ओलांडले जात आहे [...]
मग सामाजिक न्यायाचे काय ?

मग सामाजिक न्यायाचे काय ?

महाराष्ट्रासह देशभरात आरक्षण हा सामाजिक संघर्षांचा मुद्दा आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण यावरून देशभरात सतत संघर्ष होतांना आपण नेहमी पाहतो. ७२ वर्षा [...]
महिलांचे संपत्ती वाटपातील स्थान

महिलांचे संपत्ती वाटपातील स्थान

स्वतंत्र वा व्यक्तिगत संपत्तीची कल्पना ही प्राचीन नसून तौलनिकदृष्ट्या अर्वाचीनच आहे. व्यक्तिगत संपत्तीच्या उदयाबरोबरच वारसाहक्काचा किंवा उत्तराधिकारा [...]
समतेचा करार केव्हा होणार ?

समतेचा करार केव्हा होणार ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या तीन दिवसांच्या युरोप दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी फ्रान्सला पोहोचले. पंतप्रधान मोदींचा हा पाचवा फ्रान्स दौरा. र [...]
निसर्गाचा नजारा

निसर्गाचा नजारा

मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे राज्यातील आणि देशातील सर्वच उत्सव बंद होते. यंदाचा काजवा महोत्सव कोरोनाच्या सावटामधून मुक्त झाला असून, हा काजवा महोत [...]
उशिरा सुचलेलं शहाणपण

उशिरा सुचलेलं शहाणपण

मनसेचे अध्यक्ष स्वरराज ( राज ) श्रीकांत ठाकरे यांच्या भोंगा आणि हनुमान चालीसा संदर्भातील प्रक्षोभक भाषणाचा मोठा परिणाम महाराष्ट्रात झाला हे खरेच. यात [...]
केरळ उत्तम उदाहरण

केरळ उत्तम उदाहरण

भारतीय संविधानाला धोका आहे अशी चर्चा देशभर सुरू आहे. संविधान वाचवा असा टाहो देशभर फोडला जात आहे. संविधानाला विरोध कोणापासून? याचे संक्षिप्त विवेचन फा [...]
राजकारणातील चघळेगिरी

राजकारणातील चघळेगिरी

महागाईमुळे आणि विविध समस्सेमुळे एकीकडे देश होरपळून निघत आहे तर दुसरीकडे भाजप आणि हिंदुत्ववादी जहाल व काँग्रेसी विचाराची मवाळ या मुद्यावर तोंडावर बोट [...]
रंगभूमीचा खरा इतिहास

रंगभूमीचा खरा इतिहास

३० एप्रिल १८७० साली भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक धुंडिराज गोविंद ऊर्फ दादासाहेब फाळके यांचा जन्म जन्म नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर महाराष्ट्र येथे [...]
धर्म काय कामाचा ?

धर्म काय कामाचा ?

भारतीय समाज व्यवस्थेमध्ये स्त्री-पुरुष विषमतेचे विदारक वास्तव आहे. त्यामुळे स्त्री-पुरुषांमध्ये भांडणतंट्यासह एक दुसऱ्यात हिंसाचार घडतो. याचे प्रमाण [...]
1 86 87 88 89 90 107 880 / 1061 POSTS