Category: अग्रलेख
काँगे्रस आणि काही प्रश्न …
राज्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी युपीए कुठे आहे, असा सवाल केल्यानंतर काँगे्रसच्या सर्वच नेत्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीके [...]
आभासी चलनावरील अंकुश
भारतात मोठया प्रमाणावर असलेली मध्यमवर्गींयांच्या संख्येकडे बाजारपेठ म्हणून बघितले जाते. कारण मध्यमवर्गीय म्हणून ओळख असणारी ही संख्या मोठी असून, या मध [...]
ममता बॅनर्जींना राष्ट्रीय नेतृत्वाचे वेध
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या दोन दिवसांच्या मुंबई दौर्यावर असून, या दौर्यात त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँगे्रसच [...]
स्वायत्त संस्थांची आजची स्थिती
भारतीय संविधानाच्या माध्यमातून अनेक स्वायत्त संस्था निर्माण करण्यात आल्या आहेत. राजकीय वरदहस्तापासून या संस्था दूर राहून आपली स्वायत्तता अबाधित राहून [...]
प्रदूषणाची वाढती पातळी
कोरोनामुळे बर्याच देशात लॉकडाऊन करण्यात आले होते, यामुळे कोरोना संक्रमणांचा वेग खंडित करता येईल. परंतु गेल्या काही दिवसांत मुंबई, दिल्लीसह विविध शहर [...]
आरोग्य यंत्रणेची कसोटी
गेल्या पावणे दोन वर्षापासून कोव्हीड 19 च्या प्रार्दुभावामुळे सामान्य जनता हातबल झालेली पहावयास मिळाली. आता विषाणूने आपल्या जनुकिय संरचनेत बदल करून घे [...]
कोरोनाच्या नव्या विषाणूचा धोका
संपूर्ण भारतात कोरोना रुग्णांचा आलेख घसरला असून, तो सातत्याने घसरत आहे. त्यामुळे विविध राज्यात निर्बंध शिथील करण्यात आले असून, सर्व व्यवहार सुरू झाले [...]
अपघातांचे वाढते प्रमाण चिंताजनक
देशातील वाढते अपघाताचे प्रमाण चिंताजनक असून, दहशतवादी कारवायांमुळे होणार्या मृत्यूपेक्षा अपघातात मृत्यू पावणार्यांची संख्या अधिक आहे. देशात दरवर्षी [...]
…गिरणी कामगारांच्या दिशेने
गेल्या पंधरा दिवसापासून वेतन वाढीसह विलीणीकरणाच्या विविध मागण्यांसाठी सुरु असलेले आंदोलन उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही मागे घेण्यात आले नव्हते. दररो [...]
लोकशाहीचा संकोच
जगातील सर्वात मोठी लोकशाही असं बिरूद लावणार्या भारत देशाची लोकशाही आज कोणत्या अवस्थेतून जात आहे, याचा आढावा घेणे क्रमप्राप्त ठरते. कारण नुकताच प्रका [...]