Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनपाची 36 वाहने भंगारात; नवीन कार खरेदीचा प्रस्ताव प्रलंबित

औरंगाबाद / प्रतिनिधी महापालिकेतील प्रमुख अधिकार्‍यांना कार्यालयात आणि फिल्डवर ये-जा करण्यासाठी प्रशासनाकडून वाहने उपलब्ध करून दिली जातात. त्यासा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे रक्ताने रेखाटलेले चित्र .
छ.संभाजीनगरमधून 500 कोटींचे ड्रग्ज जप्त
चिठ्ठी लिहून महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये तरुणीची आत्महत्या.

औरंगाबाद / प्रतिनिधी महापालिकेतील प्रमुख अधिकार्‍यांना कार्यालयात आणि फिल्डवर ये-जा करण्यासाठी प्रशासनाकडून वाहने उपलब्ध करून दिली जातात. त्यासाठी यांत्रिकी विभागाकडे 25 कार व 15 जीप आहेत. मात्र, यातील काही कार जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे यातील 36 कार आता पुन्हा एकदा भंगारात काढली जाणार आहेत. महापालिकेतील अधिकार्‍यांसाठी भापती संभाजीनगर कार खरेदी करण्याचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. प्रशासनाने यापूर्वी दोनवेळा कार खरेदीची तयारी केली, पण महापालिकेच्या तिजोरीतील खडखडाट पाहता कार खरेदी करता आल्या नाही. प्रशासनाने सुरू केली असून, 2023- 24 च्या अर्थसंकल्पात यांत्रिकी विभागासाठी 14 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातील काही रक्कम वापरून कार खरेदी केल्या जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
महापालिकेतील प्रमुख अधिकार्‍यांना कार्यालयात आणि फिल्डवर ये-जा करण्यासाठी प्रशासनाकडून वाहने उपलब्ध करून दिली जातात. त्यासाठी यांत्रिकी विभागाकडे 25 कार व 15 जीप आहेत. मात्र, यातील काही कार जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे यातील 36 कार आता पुन्हा एकदा भंगारात काढली जाणार आहेत. सध्या अनेक अधिकारी खासगी कार वापरून प्रशासनाकडून मासिक भत्ता घेत आहेत. त्यामुळे काही वर्षांपूर्वी महापालिकेने 27 अधिकार्‍यांसाठी 27 कार खरेदीचा निर्णय घेतला होता, पण महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने शहरातील काही सामाजिक आणि राजकीय विरोध दर्शविल्याने ती मागणी मान्य झाली नाही.

COMMENTS