Category: महाराष्ट्र
गोदावरी डाव्या कालव्याला तातडीने पाणी सोडा : आ.काळे
कोपरगाव : शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावातील पाणी साठा कमी झाला आहे. त्यामुळे नागरिकांना करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा दिवसांमध [...]
अहिल्यानगरचा सर्वांगीण विकास हाच आमचा संकल्प : मंत्री मुंडे
अहिल्यानगर : अहिल्यानगर हे केवळ ऐतिहासिक शहर आहेच पण विकासाच्या दृष्टीने राज्यातील आदर्श शहर बनविण्यासाठी महायुतीने केलेल्या संकल्पास पाठबळ देण्या [...]
मराठवाड्यातील स्त्री चळवळीचा इतिहास लिहिणे आवश्यक
इतिहासतज्ज्ञ डॉ. उमा चक्रवर्ती यांचे प्रतिपादनछ. संभाजीनगर: हैदराबाद मुक्तीसंग्रामात मराठवाड्यातील स्त्रियांनी दिलेले योगदान दिले आहे. यासंदर्भात [...]
कोल्हापूर जिल्ह्यात प्रेमीयुगुलाचा करूण अंत
जंगलात आढळले दोघांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेतशिरगाव (ता. राधानगरी) : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आल्य [...]
वरिष्ठांच्या सूचनेनंतर तुषार आपटेंचा राजीनामा
बदलापूर : बदलापूरमधील संवेदनशील बाल लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकीय वातावरण आधीच तणावपूर्ण असताना, भाजपमध्ये एक महत्त्वाची घ [...]
किडनी तस्करीचे जाळे नऊ राज्यांत पसरले
तामिळनाडू सरकारकडून उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापनाचंद्रपूर ः देशभरात चर्चेत असलेल्या कथित ‘हाय-प्रोफाइल’ किडनी तस्करी प्रकरणाच्या तपासात धक्कादा [...]
डॉ. संग्राम पाटील यांना मुंबई विमानतळावरून अटक
मुंबई : लंडनमध्ये स्थायिक असलेले डॉक्टर आणि सामाजिक माध्यमांवर सक्रिय मतप्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे डॉ. संग्राम पाटील यांना मुंबई विमानतळावर आगमन [...]
जाहीरनाम्यांची फॉरेन्सिक तपासणी; भाजपचा आरोप काँग्रेस ‘कॉपी-पेस्ट’, राष्ट्रवादी ‘फोटो-पेस्ट’!
नांदेड ः महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकताच नांदेडच्या राजकारणात जाहीरनाम्यांची नव्हे, तर जुने कागद, उधारचे फोटो आणि वैयक्तिक टीकांची प्रदर्शने भर [...]
नायलॉन मांजावर बंदी असूनही सर्रास विक्री
पुणे ः जानेवारी महिना सुरू झाला की, आकाशात रंगीबेरंगी पतंग दिसू लागतात. मात्र, दुसर्याचा पतंग कापणे ही प्रतिष्ठेची बाब मानली जात असल्याने अनेक जण [...]
मुंबईत काँगे्रसचा स्वबळाचा निर्णय ठरणार आत्मघातकी
अनेक प्रभागात काँगे्रसचे उमेदवार नसल्याने प्रश्नचिन्हमुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने घेतलेला ‘स्वबळाचा’ निर [...]
