Category: महाराष्ट्र
ज्ञानदीप विझला; परंतु विचारांचा प्रकाश अमर
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या निधनाने नांदेड शोकाकुलनांदेड । प्रतिनिधीस्वामी [...]
पिंपळगाव राजवाडी येथील जय केदारनाथ आश्रम शाळेत बोगस विद्यार्थ्यांचा घोटाळा?
तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी
नांदेड । प्रतिनिधी
हदगाव तालुक्यातील पिंपळगाव राजवाडी फाटा, येवली तांडा येथील जय केदारनाथ केंद्रीय अनुसूचित जाती आश [...]
76 अतिरिक्त शिक्षकांचा धक्कादायक आकडा; नांदेड जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
नांदेड । प्रतिनिधी शासकीय अनुदानित शाळांमधील शिक्षक भरती, विद्यार्थी पटसंख्या आणि संच मान्यता प्रक्रियेतील विसंगतीमुळे नांदेड जिल्ह्यात शिक्षण क्ष [...]
हिंगोली गेट उड्डाणपुलाखाली ‘फुल’ घोटाळा !
सार्वजनिक जागेवर महापालिकेची बेकायदेशीर भाडेवसुली ? जिल्हाधिकार्याकडे प्रकरण गेल्यामुळे अडचणीत वाढ होण्याची शक्यतानांदेड । प्रतिनिधीशहराच्या मध्य [...]
किनवटमध्ये शिवसेनेचे युवानेते करण यंड्रलवार यांचा वाढदिवस जल्लोषात; जनसेवेच्या उपक्रमांनी वेधले लक्ष
किनवट । प्रतिनीधीशिवसेनेचे धडाडीचे युवानेते करण यंड्रलवार यांचा वाढदिवस 27 फेब्रुवारी 2026 रोजी किनवट शहरात मोठ्या उत्साहात आणि विविध सामाजिक उपक् [...]
पंचशील नगरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची निवड
जिल्ह्यातील पहिली ‘डी.जे. (डॉल्बी) मुक्त’ जयंती साजरी करण्याचा आदर्श निर्णयबीड । प्रतिनिधीमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव 2026 [...]
रयत सामाजिक प्रतिष्ठानचा 16वा पुरस्कार वितरण सोहळा 2026 थाटात संपन्न
सामाजिक, सांस्कृतिक व कला क्षेत्रातील मान्यवरांचा गौरवबीड । प्रतिनिधीसामाजिक, सांस्कृतिक तसेच कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींना प [...]
मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने ‘नारी सन्मान आदर्श पुरस्कार 2026’ साठी प्रस्ताव मागविण्याचे आवाहन
पाटोदा । प्रतिनिधीजागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यंदाही मराठी पत्रकार परिषद, पाटोदा यांच्या वतीने राज्यस्तरीय ‘नारी सन्मान आदर्श [...]
विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचारसरणी व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित – विनोद कळेकर
नेकनूर । प्रतिनिधी
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त नेकनूर येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन उत्साहात करण्यात आले. या प्रदर् [...]
तांदळवाडी घाट येथील जि.प. प्राथमिक शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
तांदळवाडी घाट । प्रतिनिधीतांदळवाडी घाट येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमा [...]
