Category: महाराष्ट्र
लसीकरणानंतर रक्ताच्या गुठळ्या होण्याचे प्रमाण एकदम नगण्य
कोरोनावर प्रभावीपणे मात करण्यासाठी लसीकरण हे हत्यार आहे. त्यासाठी लसीकरण मोहीम वेगाने राबविली जात आहे. असे असले तरी लस निर्मितीपासून ते लस घेईपर्यंत अ [...]
महागाईने सामान्यांचे मोडणार कंबरडे
सर्वसामान्यांच्या खिशाला आता आणखी कात्री लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. टाळेबंदीमुळे अनेकांना आपल्या नोकर्या गमवाव्या लागल्या आहेत. [...]
नशा करणार्या अधिकार्याची खात्यांतर्गत चौकशी सुरू
नगर शहरात काम करीत असलेल्या एका वरिष्ठ पोलिस अधिकार्याची खात्यांतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे. [...]
*LokNews24 ; अ. नगर जिल्ह्यात आणखी कडक निर्बंध , जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश l पहा LokNews24*
*LokNews24 l जनसामान्यांचे हक्काचे**LOK News 24 I ब्रेकिंग* --------------- *अ. नगर जिल्ह्यात आणखी कडक निर्बंध , जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश l पहा LokNe [...]
संजीवनी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर म्हणजे आरोग्य सुविधायुक्त सेंटर – देवेंद्र फडणवीस
उपचारादरम्यान रूग्णांची अचानक खालावणारी तब्बेत, या दरम्यान आरोग्य सुविधां उपलब्ध करण्यासाठी नातेवाईकांना सहन करावा लागणारा मनस्ताप यामुळे नागरिकांची म [...]
सातारा जिल्ह्यासाठी 1 लाख 17 हजार 730 मेट्रिक टन खत; 44 हजार 535 क्िंवटल बियाण्यांची मागणी
खरीप हंगाम 2021 साठी जिल्ह्याला 1 लाख 17 हजार 730 मे. टन रासायनिक खतांचे आवंटन मंजूर झाले असून 44 हजार 535 क्िंवटल बियाणांची मागणी राज्य शासनाकडे करण [...]
पंढरपूर मतमोजणी आकडेवारीमध्ये तफावतीचा आरोप
मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची २ मे रोजी मतमोजणी पार पडली. निवडणुकीत झालेले मतदान व माेजलेले मतदान यात सुमारे १३०० मतांची तफावत आहे. [...]
तांबवे पुलानजीकच्या नदीपात्रात सापडले जिवंत बॉम्ब
कराड तालुक्यातील साकुर्डी फाटा येथून जवळच असलेल्या तांबवे पुलानजीक नदीच्या पात्रामध्ये मासे पकडण्यासाठी गेलेल्या मुलांना [...]
समुद्र किनारी जिल्ह्यातील 12 हजार 420 नागरिकांचे स्थलांतरण
"ताऊक्ते" चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्य़ातील 12 हजार 420 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण् [...]
अवघी दोन दिवसाची सवलत…मनपाने केले पुन्हा सर्व बंद ; किराणा-भाजी मिळण्यास येणार अडचणी, पोलिसांनी घेतला होता आक्षेप
अत्यावश्यक सेवेतील दूध विक्री व मेडिकलसह किराणा व भाजीपाला व पशुखाद्य विक्रीला मुभा देणारा निर्णय महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी अवघ्या दोन दिवसात म [...]