Category: महाराष्ट्र
महाबळेश्वर तहसिल कार्यालयाच्या परिसरात पांढर्या शेकरूचे दर्शन
महाबळेश्वर / प्रतिनिधी : महाबळेश्वर तहसीलदार कार्यालयाच्या परिसरात आज पांढर्या रंगाच्या दुर्मिळ शेकरुने दर्शन दिले. दुर्मिळ अशा पांढर्या शे [...]
राज्यात 6 लाख 41 हजार 425 दिव्यांग मतदार
मुंबई : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी एकूण 6 लाख 41 हजार 425 दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली आहे. यामध्ये 3 लाख 84 हजार 69 पुरुष मतदार, 2 [...]
बँकाँकहून तस्करांनी आणलेली 12 विदेशी कासवे जप्त
मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 4 नोव्हेंबर 2024 रोजी सीमाशुल्क अधिकार्यांनी बँकॉकहून आलेल्या दोन संशयित प्रवाशा [...]
आरक्षण मर्यादेची भिंत पाडणारच : राहुल गांधी
नागपूर : राज्यघटना अधिक बळकट करण्यासाठी आरक्षणाची 50 टक्के मर्यादेची भिंत पडणारच आहे. जातवार जनगणना मंजूर होणारच,’ अशी घोषणा लोकसभेतील विरोधी पक् [...]
राहुल गांधींवर अर्बन नक्षलवादाचा प्रभाव : फडणवीस यांचा गंभीर आरोप
मुंबई : विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतांना दिसून येत आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी [...]
शेतातून ट्रॅक्टर नेण्यास विरोध करणार्याचा खून
म्हसवड / वार्ताहर : गोंदवले बु। (ता. माण), गावचे हद्दीत मळवी नावचे शिवारात अनिल रघुनाथ कदम, (वय 55 वर्षे )यांनी दत्तात्रय अरुण यादव यांना आपल्या शेता [...]
दडपशाहीला जनता कंटाळली : निशिकांत भोसले-पाटील
इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर विधानसभा मतदार संघात परिवर्तनाची नांदी सुरू असून लोकांना बदल हवा आहे. विरोधकांच्या हुकूमशाही व दडपशाहीला जनता क [...]
आमदार रोहित पवारांनीच मनोज जरांगेंना केले ओबीसींच्या विरोधात उभे !
अहिल्यानगर : राज्यात विधानसभा निवडणुकीनिमित्त राजकीय वातावरण चांगलेच तापतांना दिसून येत आहे. मात्र या राजकारणाला जातीय संघर्षाची किनार देखील दिसू [...]
जागृत शेतकरी अपप्रचारास बळी पडणार नाही : आ. जयंत पाटील
इस्लामपूर / प्रतिनिधी : विरोधकांना माझ्या विरोधात बोलण्यास काहीच जागा नसल्याने ते ऊस दराचा अप प्रचार करून शेतकर्यांची दिशाभूल करत आहेत. मात्र [...]
विरोधकांच्या भूलथापांना आता जनता फसणार नाही : निशिकांत भोसले-पाटील
इस्लामपूर / प्रतिनिधी : आ. जयंत पाटील गेली 35 वर्षे येथील मतदारांना विकास कामांची स्वप्ने दाखवून व भूलथापा मारून त्यांची फसगत करत सत्ता भोगत आह [...]