Category: ताज्या बातम्या
बोट उलटल्याने दोन जण बेपत्ता
मुंबई : समु्द्रात सध्या पाणी जास्त असून, पावसाचा जोरही चांगलाच असून, हवामान विभागाने खबरदारीचा इशारा दिला आहे. समुद्रात जाताना खबरदारीचा इशारा दे [...]
पुणे, मुंबईत ओलाची प्राईम प्लस सेवा
पुणे : पुणे आणि मुंबईतील प्रवाशांसाठी ओला कंपनीने नवीन घोषणा केली आहे. ओलाची प्राईम प्लस बंगळुरुमध्ये यशस्वी झाल्यानंतर आता महाराष्ट्रात सुरु होत [...]
’जेलर’ बघण्यासाठी चेन्नई-बंगलोरमध्ये कंपन्यांना सुटी
चेन्नई ः ज्येष्ठ अभिनेता रजनीकांतची के्रझ अजूनही संपलेली नाही. त्याच्या नव्या चित्रपटावर प्रेक्षकांच्या उड्या पडतांना दिसून येतात. रजनीकांतच्या ज [...]
महापुरूषांच्या अवमानाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा
अहमदनगर/प्रतिनिधी ः नगर शहरामध्ये दिवसेंदिवस महापुरुषांच्या बदनामीचे षडयंत्र करून शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जात असल्याच्य [...]
अखेर ठाणेकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला
मुंबई : संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारं बारवी धरण ओव्हारफ्लो झाले आहे. बदलापूरचे बारवी धरण ओव्हरफ्लो झाल्याने धरणाच्या 9 दरवाजांमधून व [...]
संपकरी बेस्ट कर्मचार्यांना कंपनीकडून नोटीस
मुंबइ : मुंबईत बेस्टचे कंत्राटी कर्मचारी संपावर गेले आहेत. सोमवारी संपाचा सहावा दिवस आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचारी मुंबईच्या आझाद [...]
15 लाखांसाठी अपहरण करणार्या टोळीचा पर्दाफाश
पुणे/प्रतिनिधी ः उबेर चालकाचे 15 लाखांसाठी अपहरण करुन खंडणीची मागणी करणार्या टोळीला जेरबंद करण्यात पुणे पोलीसांना यश आले आहे. याप्रकरणी सांगली [...]
पुण्यातील वाहतूक कोंडीत अडकली रुग्णवाहिका
पुणे ः पुणेकरांना वाहतुकीच्या समस्येला मोठ्या प्रमाणावर तोंड द्यावे लागत असतांना, सोमवारी याच वाहतूक कोंडीमुळे एक रुग्णवाहिका अडकून पडली होती. र [...]
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार?
मुंबई/प्रतिनिधी : महाराष्ट्रातील सर्वात जास्त चर्चेत येणारा विषय आता पुन्हा चर्चेत आला आहे. ठाकरे बंधू एकत्र येणार का? या प्रश्नावरुन पुन्हा चर् [...]
आरटीई शुल्क प्रतिपूर्तीची थकीत रक्कम कधी देणार?
मुंबई/प्रतिनिधी ः इंग्रजी शाळांना देण्यात येणार्या आरटीई शुल्क प्रतिपूर्तीची कोट्यवधी रुपयांची थकित रक्कम कधी देणार? असा प्रश्न आमदार सत्यजीत त [...]
