Category: सातारा
सातारा जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 1188 रुग्ण; 36 जणांचा मृत्यू
सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1 हजार 188 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 36 बाधितांचा मृत्यू झाल [...]
परदेशात जाणार्या विद्यार्थ्यांचे लसीकरण प्राधान्याने पुर्ण करण्याचे जिल्हाधिकार्यांचे आदेश
सातारा जिल्ह्यातील जे विद्यार्थी शिक्षणाच्या कारणास्तव परदेशात जाणार आहेत. अशा विद्यार्थ्यांचे आवश्यक त्या कागदपत्रांची पडताळणी करुन आरोग्य विभागाने य [...]
सातारा-लातूर मार्गावर चिखलाचे साम्राज्य
माण तालुक्यातील उकिर्डे गावातून जाणार्या सातारा-लातूर रस्त्याचे काम सुरू आहे. इंदलकर वस्ती नजीक या उखनन केलेल्या ठिकाणी पाणी आणि चिखलाचे साम्राज्य वा [...]
सातारा जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 1 हजार 394 रुग्ण; 27 जणांचा मृत्यू
सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1 हजार 394 रुग्णांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. [...]
फलटणमध्ये पोलिसांचा छापा; 9 लाखाचे दिड टन गोमांसह हस्तगत
शहरातील कुरेशी मोहोला मंगळवार पेठ फलटण येथे फलटण शहर पोलिसांनी छापा टाकून तब्बल 9 लाख 10 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत दिड टन म्हणजेच 1500 क [...]
सातारा जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 1588 रुग्ण; 43 जणांचा ’ृत्यू
सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1 हजार 588 रुग्णांचे अहवाल कोरोना बाधित सापडले. उपचारादरमन 43 बाधितांचा ’ृ [...]
दुर्मीळ जंगली सुरण वनौषधीमध्ये गणरायाचे दर्शन
पाटण येथे जंगली सुरण तथा एलिफंट याम फूट ही दुर्मिळ वनौषधी आढळून आली आहे. विविध आजारांवर गुणकारी ठरणार्या या वनस्पतीचे फुल विविध आकारात फुलते. [...]
महाबळेश्वर तालुक्यातील कांदाटी खोर्यातील 19 गावांनी कोरोनाला वेशिवरच रोखलं
कोरोना महामारीने सर्वत्र हाहाकार करीत गावेच्या गावे बाधित करीत हातपाय पसरले असताना महाबळेश्वर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील 19 गावांनी मात्र गेल्या [...]
हेळगावच्या क्रीडा संकुलास एक कोटीचा निधी मंजूर
शासनाच्या क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत येथे होणार भव्य दिव्य असे प्रेक्षागृह. [...]
अहिरे येथील एकशे आठ वर्षीय आजोबांची कोरोनावर मात; लोणंदच्या स्वामी समर्थ हॉस्पिटलचे विशेष कौतुक
अहिरे, ता. खंडाळा येथील दादासाहेब बापूराव धायगुडे या एकशे आठ वर्षीय आजोबांनी कोरोनावर मात केली आहे. [...]
