Category: शहरं
बलवान युवा पिढी हीच खरी देशाची संपत्ती : आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले
पुण्याचा तौसिफ मोमीन ’बाबाराजे श्री’ चा मानकरीसातारा / प्रतिनिधी : आपण बर्याचदा ’आरोग्यम धनसंपदा’ असे ऐकत असतो. शरीर बलवान आणि तंदरुस्त असणे ही [...]
पाटणा बिहार येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत मसूरचा सोहम मोरे सुवर्णपदकाचा मानकरी
मसूर / प्रतिनिधी : अखिल भारतीय कुस्ती स्पर्धेत मसूर, ता. कराड येथील मल्ल सोहम जगन्नाथ मोरे याने देशात अव्वल क्रमांक मिळवला. 15 वर्षे वयोगटातील 68 [...]
’महाराष्ट्र केसरी’ साठी मंगळवारपासून सातार्यात शड्डू घुमणार
सातारा / प्रतिनिधी : सातार्यातील जिल्हा क्रीडा संकुलात 64 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा मंगळवार, दि. 5 पासून रंगणार आहे. त्यासाठी राज्यभरातून मल्ल [...]
आंतरराष्ट्रीय बेल्ट रेसलिंग स्पर्धेसाठी सुधीर पुंडेकर सज्ज
कराड / प्रतिनिधी : दि. 12 ते 20 एप्रिल रोजी किर्गिस्तानची राजधानी बिसेक येथे होणार्या जागतिक कुस्ती संघटनेच्या मान्यतेने आंतरराष्ट्रीय बेल्ट रेस [...]
जिल्हा बँकेत सुरू…श्रेयाचे भांडण
अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाची कामधेनूमानल्या जाणार्या अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेत सध्या श्रेयाचे भांडण रंगले आहे.या बँकेवर जिल्ह [...]
पी-वन व पी-टू आणि सशुल्क वाहनतळ कागदावरच
अहमदनगर/प्रतिनिधी : नगरच्या बाजारपेठेत रस्त्यावरछोटे-मोठे साहित्य विकणारे हॉकर्स व दुकानांतून कपड्यांसहअनेकविध साहित्य विकणारे दुकानदार यांच्यातील सं [...]
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दोघांना भारतरत्न द्यावा : डॉ सुनील गायकवाड
लातूर/विशेष प्रतिनिधी : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक पुरस्कार लातूर येथे संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूरचे माजी खासदार ल [...]
राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदेसह पुत्राची ‘ईडी’कडून चौकशी
मुंबई/प्रतिनिधी : राज्यात तपास यंत्रणांच्या कारवाया वाढल्या असून, या कारवाया राष्ट्रवादी काँगे्रस आणि शिवसेना नेत्यांवर होतांना दिसून येत आहे. राष्ट् [...]
पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज
पुणे/प्रतिनिधी : एकीकडे उष्णता वाढत असतांना, दुसरीकडे येत्या 5 एप्रिलला कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्ह [...]

