Category: बीड
वसंतदादा पाटील महाविद्यालयाचा शेख अनिस लतीफ सेट परीक्षेत उत्तीर्ण
पाटोदा प्रतिनिधी - येथील नवगण शिक्षण संस्था संचालित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाचा एम. एस्सी. व् [...]
रूढी-परंपरांना फाटा देत आईच्या पुण्यस्मरणा निमित्त किर्तन सेवा…
बीड प्रतिनिधी - बीड तालुक्यातील श्री क्षेत्र चाकरवाडी येथील माजी ग्रा. सदस्य बापुसाहेब महादेव पवार आणि संदीप महादेव पवार यांच्या मातोश्री. कै. ग [...]
धायगुडा पिंपळा शिवारात आयशर टँम्पो चालकास लुटले ; चालकावर तलवारीने केले वार
अंबाजोगाई प्रतिनिधी - अहमदपुरकडून येणार्या आयशर टॅम्पोचा चालक धायगुडा पिंपळा ते परळी रोडवरील दुरदर्शन केंद्राजवळ आला असता त्याने टेम्पो थांबवला [...]
भारतीय वन सेवा (आयएफएस) परीक्षेत अंबाजोगाईची अनुष्का लोहिया देशात चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण
अंबाजोगाई प्रतिनिधी - यूपीएससी मार्फत घेण्यात येणार्या ’भारतीय वन सेवा’ (खपवळरप ऋेीशीीं डर्शीींळलश) साठीच्या परिक्षेत अंबाजोगाईच्या अनुष्का अभि [...]
टवाळखोरांनो, मुलींची छेडछाड कराल तर याद राखा ; नेरकर
अंबाजोगाई प्रतिनिधी - टवाळखोरांनो मुलींची व महिलांची छेडछाड कराल तर याद राखा. त्यांची छेडछाड करू नका. मुलींना शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेऊ द्य [...]
अंबाजोगाईत डॉक्टरांनी केले रक्तदान, आ.नमिता मुंदडांनी केले कौतुक
अंबाजोगाई प्रतिनिधी - वैद्यकिय क्षेत्रात काम करणार्या डॉक्टरांनी पुढाकार घेवुन रक्तदान शिबीर घेणे असं उदाहरण कधी ऐकायला येत नाही. पण अंबाजोगाईच् [...]
अंबाजोगाईत विनयभंग प्रकरणी दोन रोडरोमियोवर गुन्हा दाखल
अंबाजोगाई प्रतिनिधी - महिला सुरक्षेचा प्रश्न चर्चेत असताना अंबाजोगाईत एका 17 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन रोडरोमियोवर शनिवार, दि. 1 ज [...]
समर्थ विद्या मंदिर तलवाडा येथे बाल गोपाळांची दिंडी सहल
तलवाडा प्रतिनिधी - तलवाडा येथे आषाढी एकादशी निम्मित समर्थ विध्या मंदिरचे संस्थापक अध्यक्ष गोपाल शर्मा यांच्या नियोजनातुन बाल गोपाळांच्या दिंडीचे [...]
जिल्ह्यात राजकीय उलटफेर होणार !
बीड प्रतिनिधी - महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या फोडाफोडीच्या राजकारणात नवीन समीकरणे उदयास येत आहेत, महाविकास आघाडीमध्ये उभी फूट पाडून मुख्यम [...]
केज रोटरीच्या अध्यक्षपदी श्रीराम शेटे तर सचिव अरुण नगरे
केज प्रतिनिधी - रोटरी क्लब आफ केज चे नवनिर्वाचीत अध्यक्ष श्रीराम शेटे व सचिव अरुण नगरे यांनी पदभार स्विकारताच कामाला सुरुवात केली आहे.केज तालुक्य [...]