Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धानोरा ते वाहिरा रस्त्यासाठी पाच कोटी मंजूर

समाजिक कार्यकर्ते अशोक माने यांच्या मागणीला यश !

आष्टी प्रतिनिधी - आष्टी तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याची खूप दयनीय अवस्था आहे.व बहुतेक  रस्तो नवीन हवेत म्हणून मोजे वाहिरा येथिल सामाजिक का

राजगुरूनगर पंचायत समितीमध्ये अविश्‍वास ठराव मंजूर
साताऱ्यात दहीहंडी कार्यक्रमात युवकाने नाचवला कोयता
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बहिणी ’जरंडेश्‍वर’मध्ये भागीदार : किरीट सोमय्या

आष्टी प्रतिनिधी – आष्टी तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याची खूप दयनीय अवस्था आहे.व बहुतेक  रस्तो नवीन हवेत म्हणून मोजे वाहिरा येथिल सामाजिक कार्यकर्ते अशोक शिवाजी माने यांनी या विषयानुसार बीड येथे टावर चढून शोले टाईल आंदोलन दिनांक,6/2/ 2023 रोजी केले होते.सदर आंदोलनाची दखल घेत.प्रशासनात जाग येऊन रस्तासाठी अर्थसंकल्पीय निधीची तरतुदीत पाच कोटी रुपये निधी मंजूर केलाअसून,हा रस्ता धानोरा खुंटेफळ वाहिरा लवकरच काम चालू होणार आहे.रस्त्यासाठी मजबुती करण्यासाठी सदर मंजूर झाला आहे.तसेच वाहिरा  गावातील झांजे वस्ती,तरटे वस्ती,व पिंपरी रस्त्यासाठी साठ लाख रुपये निधी शासन दरबारी मंजूर झाला आहे.सर्व सामान्य सामाजिक कार्यकर्त्याच्या प्रयत्नाला घुववी यश आल्यामुळे परिसरातील नागरिकांकडून श्री अशोक माने यांचे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे. रस्ता मजबूत करून घेवुन सर्वसामान्यांच्या कामांसाठी नियमित वेळ देणार अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते अशोक माने यांनी पत्रकाराशी बोलतांना म्हणाले.

COMMENTS