Category: बीड

1 8 9 10 11 12 137 100 / 1370 POSTS
भूमापक माणिक वाघमारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

भूमापक माणिक वाघमारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

कारवाईमुळे इतर कार्यालयातील लाचखोरांचे धाबे दणाणलेकेज । प्रतिनिधीकेज तालुक्यातील बोरगाव बु. येथील शेतकर्‍यांकडून लाच मागणार्‍या भूमी अभिलेख कार्या [...]
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हारुणभाई इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हारुणभाई इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

केज । प्रतिनिधीराष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) चे ज्येष्ठ नेते तथा जनविकास फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हारुणभाई इनामदार यांच्या वाढदिवसानि [...]
लातूर-कल्याण द्रुतगती महामार्ग लातूर-आंबेजोगाई-केज-बीड मार्गेच व्हावा

लातूर-कल्याण द्रुतगती महामार्ग लातूर-आंबेजोगाई-केज-बीड मार्गेच व्हावा

केज नगरपंचायतीचा एकमताने ठराव; इनामदार-बनसोड यांची माहितीकेज । प्रतिनिधीप्रस्तावित लातूर-कल्याण द्रुतगती महामार्ग हा लातूर, आंबेजोगाई, केज, बीड, ज [...]
तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या पुढाकाराने केज-टाकळी शिव रस्ता मोकळा

तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या पुढाकाराने केज-टाकळी शिव रस्ता मोकळा

शेतकर्‍यांत समाधानाचे वातावरणकेज । प्रतिनिधीग्रामीण भागातील शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले पाणंद रस्ते व शिव रस्ते मोकळे करण्याची मोहिम केज ताल [...]
वडवणी येथे राष्ट्रसंत भगवान बाबा पुण्यतिथीनिमित्त कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन

वडवणी येथे राष्ट्रसंत भगवान बाबा पुण्यतिथीनिमित्त कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन

वडवणी । प्रतिनिधीप्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी वडवणी येथे राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या 69 व्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन [...]
लिंबागणेश येथे हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू

लिंबागणेश येथे हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू

बेलेश्वर संस्थान मठाधिपती शांतीब्रम्ह तुकाराम भारती महाराज यांच्या शुभहस्ते उद्घाटनलिंबागणेश । प्रतिनिधीनाफेड कृषी पणन मंडळाच्या किमान आधारभूत किं [...]

एमपीएससी परीक्षेत 5 वा पर्याय न निवडल्यास 25% गुण कापणार

मुंबई / प्रतिनिधी : राज्य लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांच्या उत्तरपत्रिकेत बदल करण्यात आले आहेत. आता एका प्रश्‍नासाठी [...]

महापालिका निवडणुकीत अपक्षांना सफरचंद, बिस्कीट, पावसह 194 चिन्हे; राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय

नागपूर / प्रतिनिधी : नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या पार्श्‍वभूमीवर उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. राज्य [...]

प्रशिक्षकपदावरून गौतम गंभीरची सुट्टी होणार?

दिल्ली / प्रतिनिधी : भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याभोवती सुरू असलेल्या अटकळींवर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने प्रतिक्रिया दिली [...]

मुंबई मनपासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधूंच्या साथीला

मुंबई / प्रतिनिधी : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बुंधुंची युती झाल्यानंतर त्य [...]
1 8 9 10 11 12 137 100 / 1370 POSTS