Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा ः आमदार मिटकरी

मुंबई ः मराठा आरक्षण आंदोलनाला आता उग्र रूप प्राप्त झाल्याचे दिसत आहे. राज्यभरात मराठा आंदोलनकर्ते आक्रमक झाले आहेत. यातच सरकारने अनेक मंत्री आणि

अमोल मिटकरी यांची चौकशी व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री यांना पत्र.
येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जिल्ह्यातील रुग्णालयाचा भोंगळ कारभार मांडणार
पुणे शहराचे नाव जिजाऊ नगर करा

मुंबई ः मराठा आरक्षण आंदोलनाला आता उग्र रूप प्राप्त झाल्याचे दिसत आहे. राज्यभरात मराठा आंदोलनकर्ते आक्रमक झाले आहेत. यातच सरकारने अनेक मंत्री आणि आमदारांच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ केली आहे. तर सत्तापक्षातील एक आमदार आणि खासदारांनी मराठा आरक्षणाच्या समर्थनात आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यातच आता सत्तापक्षात असलेल्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे.

COMMENTS