बॉलिवूडच्या बाजीरावचा तेजस्विनीला फुल्ल सपोर्ट

Homeताज्या बातम्यामनोरंजन

बॉलिवूडच्या बाजीरावचा तेजस्विनीला फुल्ल सपोर्ट

कलर्स मराठी वरील बिग बॉस मराठी सिझन चौथासध्या खूप चर्चेत आहे.  स्पर्धकांनी सगळ्या अडचणींवर मात करत नुकतेच घरातील तब्बल 50 दिवस पूर्ण केले आहेत. सगळ्य

करण जोहर करतोय आयकॉनिक ‘कुछ कुछ होता है’ च्या रिमेकची तयारी ?
रणवीर सिंह होणार शाहरूखचा शेजारी.
‘न्यूड फोटोशूट’ प्रकरणी रणवीर सिंगच्या अडचणीत वाढ.

कलर्स मराठी वरील बिग बॉस मराठी सिझन चौथासध्या खूप चर्चेत आहे.  स्पर्धकांनी सगळ्या अडचणींवर मात करत नुकतेच घरातील तब्बल 50 दिवस पूर्ण केले आहेत. सगळ्यांसाठी हा टप्पा खूप महत्वपूर्ण होता. आणि त्याच निमित्ताने आपल्या सगळ्यांचा लाडका रणवीर सिंह याने बिग बॉसच्या घरातील एका सदस्याला शुभेच्छा दिल्या आहेत. तो सदस्य आहे तेजस्विनी लोणारी. तेजूला शुभेच्छा देणार रणवीरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  रणवीरनं तेजस्विनीला शुभेच्छा दिल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

COMMENTS