राज्यनाट्य स्पर्धेत भाजपचा वाढता हस्तक्षेप

Homeताज्या बातम्यामनोरंजन

 राज्यनाट्य स्पर्धेत भाजपचा वाढता हस्तक्षेप

राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाचा आरोप

सध्या राज्यात सुरु असलेल्या राज्य नाट्य स्पर्धेत भाजप हस्तक्षेप करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाकडून केला जात आहे. राज्यात सध्या 19 केंद्रांवर राज्य नाट्य स्पर्धा सुरु आहे. त्यामध्ये या स्पर्धेच्या ठिकाणी समन्वयक आणि परीक्षक म्हणून भारतीय जनता पार्टी आणि संघाशी संबंधित माणसं असल्याचा आरोप हा राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागानं केला आहे.

 मतदार नोंदणीसाठी पुणे जिल्ह्याचे काम वाखाणण्याजोगे – अजमेरा
पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर विजय, फायनलमध्ये प्रवेश
हरित हायड्रोजनच्या विकासाला गती देवूया !

COMMENTS