Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा परिषदेत महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी 

नाशिक : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेेस जिल्हा ग्रामीण विका

तलवाडा शाळेत दहावी-बारावी निरोप सोहळा
गड-किल्ल्यांप्रमाणेच राज्य संरक्षित स्मारक परिसरातील अतिक्रमणे रोखण्यासाठी समिती
जुना मुंबई-पुणे महामार्ग अपघात

नाशिक : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेेस जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) आनंदराव पिंगळे, सहायक लेखाधिकारी विजयकुमार हळदे, सहायक प्रशासन अधिकारी रवींद्र आंधळे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी रणजित पगारे, गणेश बगड यांच्यासह महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

COMMENTS