Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नितेश राणे यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट

मुंबई ः ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दाखल केलल्या मानहानी प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्या विरोधात कोर्टाकडून जामीनपात्र वॉरंट जारी कर

नितेश राणेंचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
भारत जोडो यात्रेत दिसणारे जे कलाकार आहेत त्यांना पैसे देऊन आणले आहे 
फडणवीसांवर बोलाल तर गाठ मराठ्यांशी

मुंबई ः ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दाखल केलल्या मानहानी प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्या विरोधात कोर्टाकडून जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. कोर्टात गैरहजर राहिल्याने कोर्टाने नितेश राणे यांच्या विरोधात जामीनपत्र वॉरंट जारी केले आहे. माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने त्यांच्या विरोधात 15 हजार रुपयांचे जामीनपत्र वॉरंट बजावले आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे वक्तव्य नितेश राणे यांनी केले होते.

COMMENTS