बच्चू कडू हे नौटंकी छाप आमदार आहेत – आ. रवी राणा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बच्चू कडू हे नौटंकी छाप आमदार आहेत – आ. रवी राणा

बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीला धोका दिला

अमरावती प्रतिनिधी  - शिंदे समर्थक आमदार बच्चू कडू( Bachu Kadu) व भाजप समर्थित आमदार रवी राणा(Ravi rana) यांच्यामध्ये चांगलच शीत युद्ध पेटल आहे, काल

दिव्यांग मंत्रालय हा शासनाचा ऐतिहासिक निर्णय- बच्चू कडू 
सरकार मजबूत, पण केव्हाही कोसळू शकते : बच्चू कडू
शेतकऱ्यांच्या शेत जमिनीचा लिलाव करणाऱ्यांचे आम्ही हात पाय तोडू – बच्चू कडू

अमरावती प्रतिनिधी  – शिंदे समर्थक आमदार बच्चू कडू( Bachu Kadu) व भाजप समर्थित आमदार रवी राणा(Ravi rana) यांच्यामध्ये चांगलच शीत युद्ध पेटल आहे, काल अमरावतीत बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा व नवनीत राणा या दाम्पत्यावर किराना वाटपा वरून टीका केली होती, याला आज आमदार रवी राणा यांनी बच्चू कडूंना जोरदार अस प्रत्युत्तर दिलं व बच्चू कडू वर अनेक आरोप केलेत, बच्चू कडू हे फर्स्ट्रेशन मध्ये गेले आहे, बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीला धोका दिला,  तर तुम्ही सुद्धा एक किलो साखर वाटून गरिबांची दिवाळी साजरी करा तर बच्चू कडू ही नौटंकी छाप आहे,मी गरिबी भोगली आहे,गोरगरिबाची दिवाळी साजरी करण्यासाठी मी किराणा वाटतो अस प्रत्युत्तर त्यांनी बच्चू कडू यांना दिल

COMMENTS