Author: Lokmanthan Social
शंभू सीमेवरील परिस्थिती जैसे थे ; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
नवी दिल्ली ः गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी बांधव आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राजधानीत धडकण्यासाठी इच्छूक आहेत. मात्र पोलिसांनी त्यांचा मार्ग शं [...]
मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला
लोकसभा निवडणुकीनंतर विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी अपेक्षा होती. मात्र त्यावेळी देखील विस्तार झाला नाही. अधिवे [...]
लढा आधी सरकारी क्षेत्र वाचविण्याचा, मग आरक्षणाचा !
संसदेत भाषण करताना महाराष्ट्राच्या सोलापूर मतदार संघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी जातनिहाय जनगणनेचा आग्रह यासाठी केला की, महाराष्ट्रात आरक्षणा [...]
खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू
पुणे - पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण 88.53 टक्के भरले आहे. खडकवासला धरण साखळीत गेल्या 24 तासांत दीड टीएमसीची भर पडली आहे. मुठा - [...]
मनोज जरांगेंचं आमरण उपोषण स्थगित
जालना- मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटीत सुरू केलेले आमरण उपोषण स्थगित केले आहे. नारायणगडाचे मठाधिप [...]
नेपाळची राजधानी काठमांडू येथे मोठी विमान दुर्घटना
काठमांडू - नेपाळची राजधानी काठमांडूत सौर्य एअर लाईन या खाजगी कंपनीचे विमान टेकऑफ घेत असताना क्रॅश झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. नेपाळच्या न [...]
महावितरणमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना अभिवादन
नाशिक - महावितरणच्या नाशिक परिमंडल कार्यालय, विद्युत भवन येथे आज मंगळवारी (२३ जुलै) रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. [...]
प्रोग्रेसिव्ह च्या विद्यार्थ्यांनी गिरवले स्वराज्याचे धडे
नाशिक- प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल पाथर्डी फाटा येथे बाळ गंगाधर टिळक अर्थात लोकमान्य यांस विनम्र अभिवादन करीत जयंती साजरी झाली. याप्रस [...]
कोतुळ ते संगमनेर प्रांत कार्यालय 55 किलोमीटरची ट्रॅक्टर रॅली
संगमनेर ः दूध दरासाठी आंदोलन करणार्या आंदोलकांच्या मागण्यांची दखल न घेतल्यामुळे अकोले व संगमनेर तालुक्यातील शेतकर्यांनी पंजाब पॅटर्नचे अनुकरण क [...]
अंतराळ अर्थव्यवस्थेच्या विस्तारासाठी 1 हजार कोटींची तरतूद
नवी दिल्ली ः केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थव्यवस्थेच्या डिजिटलायझेशनच्या दिशेने तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासा [...]