Author: Raghunath

1 42 43 44 45 46 1,290 440 / 12895 POSTS
पाटोद्याच्या शेवंते, घोलप व जोशी कुटुंबीयांची माजी आ. भिमराव धोंडे यांनी घेतली सांत्वनपर भेट

पाटोदा येथील रहिवासी तथा संभाजीनगर येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेले संतोष शेवंते, शेकापचे नेते भाई विष्णूपंत घोलप तसेच पाटोदा तालुका [...]
उर्दू शासकीय अध्यापक विद्यालय, नेकनूरला दोन शिक्षकांची तातडीने व्यवस्था

उर्दू शासकीय अध्यापक विद्यालय, नेकनूर येथे शिक्षकांची कमतरता दूर करून शिक्षक उपलब्ध करून देण्याच्या मागणीसंदर्भात आज मा. मुख्य कार्यकारी अधिकारी [...]
नेकनूर येथे कृषी वीजपुरवठा आठ तास करण्याची मागणी; अन्यथा रस्ता रोको आंदोलनाचा इशारा

नेकनूर परिसरातील शेतकर्‍यांना सध्या महावितरणकडून केवळ सहा तास कृषी वीजपुरवठा मिळत आहे. हा वीजपुरवठा तातडीने आठ तास करण्यात यावा, अशी मागणी उपसरपं [...]
राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडे गेवराईच्या विविध मागण्याचे निवेदन:- अनिल बोर्डेठेवेदाराच्या रकमा, ज्येष्ठ सभागृह, दुभाजक आणि बस स्थानक प्रश्नाबाबत.

गेवराई शहर व बीड जिल्ह्यातील नागरिकाच्या प्रश्नासाठी बीड जिल्हा ग्राहक पंचायत चे उपाध्यक्ष अनिल बोर्डे यांनी राज्यमंत्री मा. सौ. माधुरी मिसाळ यां [...]
पुरेशा पायाभूत सुविधा अभावी नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी अशक्य . डॉ. विलास भिलारे.सौ. एस. के. महाविद्यालयात बीड, नवीन शैक्षणिक धोरणावर चर्चासत्र संपन्न….

बीड येथील केशरबाई सोनाजीराव शिरसागर महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 2020 या विषयावर एक दिवसीय, चर्चासत्र दि [...]
आष्टी-पाटोदा-शिरूरच्या प्रश्नांवर जिल्हाधिकार्‍यांशी चर्चासिना प्रकल्पासाठी 400 क्युसेक ने पाणी सोडण्याची मागणी; पीकविमा, ग्रामीण रस्ते आणि कुस्ती स्पर्धांवरही चर्चा

आष्टी-पाटोदा-शिरूर कासार विधानसभा मतदारसंघात अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकरी संकटात सापडले असून, पात्र शेतकर्‍यांना पीकविम्याचा लाभ मिळावा, अशी मागण [...]
दोषी वैद्यकीय अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करा; वैद्यकीय सनद रद्द करा!नवविवाहितेला गर्भाशय गमावण्याच्या गंभीर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा – बाजीराव ढाकणे

बीड जिल्हा रुग्णालयातील नवविवाहित महिलेच्या उपचारासंदर्भात समोर आलेल्या गंभीर प्रकरणाची तातडीने स्वतंत्र व उच्चस्तरीय चौकशी करून दोषी आढळणार्‍या [...]
कालवश सुमेध शिंदे यांचे स्वप्न हारुणभाई व सीताताईनी नेहले पूर्णत्वाकडेहारुणभाई इनामदार आणि सीताताई बनसोड यांचे नागरिकांनी मानले आभार

कालवश सुमेध(बप्पा) शिंदे यांचे स्वप्न राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा गटनेते हारुणभाई व केज नगरपंचायतच्या नगराध्यक्ष [...]
ग्रामसभा घेण्यास ग्रामसेवकांचा बहिष्कार?ग्रामसेवकांनी जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली असेल तर घाबरण्याचे कारण काय? – गायके राजू

बीड : ग्रामसभा सचिव म्हणून ग्रामसभेचे कामकाज करण्यास ग्रामसेवकांनी बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली असेल, तर हा सरळ सरळ ग्रामसेवकांनीच केलेला भ्रष [...]
आहेरवडगावातील अडवलेला रस्ता अखेर मोकळामंडळ अधिकारी शीतल चाटे यांच्या कार्यवाहीने नागरिकांना दिलासा

आहेरवडगाव येथील काटे वस्ती ते रोहिटे वस्ती दरम्यान अडविण्यात आलेला रस्ता अखेर मोकळा करण्यात आला आहे. रस्ता बंद झाल्यामुळे परिसरातील नागरिकांना ये [...]