Author: Raghunath
कसारपेठ कुपटी येथे हातभट्टी शिंदी दारू अड्ड्यावर धाडमोह फुलासह साहित्य शिंदी दारू 14 हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट
माहूर तालुक्यातील खेड्यापाड्यात हातभट्टी दारू अड्डे नष्ट करण्याच्या जबरी कारवाया होत असताना नवनवीन दारू गाळपणारे उदयास येत असल्याने पोलिसांनीही क [...]
भागीरथाबाई देशमुख यांचे निधन
बारड येथील ज्येष्ठ नागरिक भागीरथाबाई बालासाहेब देशमुख (वय 74) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवार, दि. 21 ऑगस्ट रोजी राहत्या घरी निधन झाले आहे.त्यांच्य [...]
परीवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी बिलोली आगारातील चार बसेस पळविल्या; त्या बदल्यात चार भंगार बसेस दिल्याने नागरीकांत संताप
महाराष्ट्र राज्याचे परीवहन मंत्र्यांनी बिलोली आगारातील राजमाता जिजाऊ चार बस आपल्या तालुक्याच्या आगारात पळवून चार जूनी बस बिलोली आगाराला दिल्याने [...]
नांदेडच्या शाळांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरअल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्यामुळे मुख्याध्यापकावर पोक्सो व ट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा
नांदेड शहरातील श्रीनगर परिसरातील एका नामांकित शाळेत दहा वर्षीय विद्यार्थिनीसोबत मुख्याध्यापकाकडून कथित गैरवर्तन झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. [...]
लादगा शिवारातील खून पाच तासांत उघड; तीन आरोपी जेरबंद
नांदेड : मुखेड तालुक्यातील लादगा शिवारात पूर्ववैमनस्यातून 60 वर्षीय वृद्धाचा चाकूने वार करून खून करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणाचा स्थानिक [...]
जिल्हा परिषद शाळांचे शैक्षणिक ऑडिट गरजेचे; शहरातील विद्यार्थी ‘कागदावर’ ग्रामीण शाळांत?बोगस उपस्थिती, डमी प्रवेश आणि कोचिंग क्लासेसच्या रॅकेटची सखोल चौकशी करण्याची मागणी
नांदेड शहरातील अनेक खासगी व नावाजलेल्या शाळांमध्ये प्रत्यक्ष शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांची नावे शहरालगतच्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळां [...]
केरोजी दासरे यांचा पदभार काढला, नूतन अग्निशमन अधिकारी पदावर निलेश कांबळे यांची नियुक्ती
नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात मोठा प्रशासकीय फेरबदल करण्यात आला असून, अग्निशमन अधिकारी केरोजी दासरे यांच्याकडील पदभार काढू [...]
अनिल दादा जगताप यांच्या हस्ते लाडक्या बहिणींना साडी वाटप!श्रमिक कामगार सेनेचे नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख मनेश भोस्कर यांचा रुई लिंबा वासीयांकडून जंगी सत्कार
बीड : श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेच्या जिल्हाप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल मनेश भोस्कर यांचा रुई लिंबा येथील मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आ [...]
सावरकर शाळेच्या कु. रागीनी शेरकरला सुवर्णम ज्वेलर्सकडून उत्तेजनार्थ पारितोषिक
सुवर्णम ज्वेलर्स प्रा. लि. आयोजित शालेय रंगभरण स्पर्धेत सावरकर प्राथमिक विद्यालयात इयत्ता दुसरीत शिकणार्या कु. रागीनी आजिनाथ शेरकर हिने उल्लेखनी [...]
बीडच्या भूमापन कार्यालयाची झाडाझडती घ्या – एस.एम.युसूफ़, रमेश गंगाधरेउपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकार्याची नेमणूक करून तक्रार निवारण कक्ष स्थापन करा
बीडच्या भूमापन कार्यालयाची झाडाझडती घेऊन दोषी अधीक्षक, अधिकारी, कर्मचार्यांवर कारवाई करणे तसेच भूमापन कार्यालयात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तक्र [...]
