Author: Raghunath

1 44 45 46 47 48 1,290 460 / 12895 POSTS
बीड विधानसभा मतदारसंघातील विकासकामांसाठी आ.संदीप क्षीरसागरांचा शासनदरबारी पाठपुरावारस्ते, तीर्थक्षेत्र आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी बांधकाम मंत्री व ग्रामविकास मंत्र्यांची घेतली भेट

बीड विधानसभा मतदारसंघातील विकासकामांसाठी आ.संदीप क्षीरसागरांचा शासनदरबारी पाठपुरावारस्ते, तीर्थक्षेत्र आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी बांधकाम मंत्री व ग्रामविकास मंत्र्यांची घेतली भेट

बीड विधानसभा मतदारसंघातील महत्वाची विकासकामे करण्यासाठी आ. संदीप क्षीरसागर यांचा शासनदरबारी पाठपुरावा सुरू आहे. मतदारसंघातील रस्ते विकास आणि प्रल [...]
कर्णकर्कश आवाज करणार्या बुलेटवर जिल्हा वाहतूक शाखेची कारवाई

कर्णकर्कश आवाज करणार्या बुलेटवर जिल्हा वाहतूक शाखेची कारवाई

बीड पोलीस अधिक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधिक्षक समीर शेख यांच्या आदेशाने काल दि.18 ऑगस्ट 2026 रोजी सायं 7 ते 9 जिल्हा वाहतुक शाखेचे प्रभारी पो [...]
शेतकर्‍यांना पिकविमा मिळालाच पाहिजे-राजेंद्र आमटेविशाल जाधव यांच्या उपोषणास शेतकरी हक्क मोर्चाचा पाठिंबा

शेतकर्‍यांना पिकविमा मिळालाच पाहिजे-राजेंद्र आमटेविशाल जाधव यांच्या उपोषणास शेतकरी हक्क मोर्चाचा पाठिंबा

बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांना शासनाने जाहीर केल्याप्रमाणे हेक्टरी 17 हजार रुपयांचा पिक विमा तातडीने देण्यात यावा, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोल [...]
बीड-पुणे-मुंबई रेल्वे सुरू करण्यासाठी खा.बजरंग सोनवणेंनी घेतली विशेष आढावा बैठकपुण्यात वरिष्ठ रेल्वे अधिकार्‍यांची उपस्थिती

बीड-पुणे-मुंबई रेल्वे सुरू करण्यासाठी खा.बजरंग सोनवणेंनी घेतली विशेष आढावा बैठकपुण्यात वरिष्ठ रेल्वे अधिकार्‍यांची उपस्थिती

बीड : जिल्ह्यातील प्रलंबित रेल्वे प्रश्न आणि प्रवाशांच्या विविध मागण्यांसंदर्भात मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि वरिष्ठ अधिकार्‍यांसो [...]
डॉ.बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय मदत योजने’चा उपचारांसाठी लाभ घ्याखा.बजरंग सोनवणे यांचे आवाहन, कर्करोग, हृदयविकार व अवयव प्रत्यारोपणासाठी 3.50 लाखांपर्यंत थेट आर्थिक सहाय्य

डॉ.बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय मदत योजने’चा उपचारांसाठी लाभ घ्याखा.बजरंग सोनवणे यांचे आवाहन, कर्करोग, हृदयविकार व अवयव प्रत्यारोपणासाठी 3.50 लाखांपर्यंत थेट आर्थिक सहाय्य

बीड : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना गंभीर व जीवघेण्या आजारांवरील उपचारांसाठी ’डॉ.बाबासाहेब आंबेडकर [...]
खरातशी शैलेश कुटे यांचे कुठलेच व्यवहार नाहीत

खरातशी शैलेश कुटे यांचे कुठलेच व्यवहार नाहीत

नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात यांच्याशी प्रख्यात हॉटेल व्यावसायिक तथा उद्योजक शैलेश कुटे यांचे कोणतेही आर्थिक व्यवहार किंवा व्यावसायिक संबंध नसल्या [...]
खो-खो असोसिएशनचे कामकाज होणार पेपरलेसउपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत खो खो असोसिएशन बैठक उत्साहात

खो-खो असोसिएशनचे कामकाज होणार पेपरलेसउपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत खो खो असोसिएशन बैठक उत्साहात

पुणे : बदलत्या युगात नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करून महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे कामकाज पेपरलेस करण्याच्या उद्देशाने असोसिएशनच्या जिल्हा संघटकांस [...]
‘महा वॉकेथॉन’मधून एक पाऊल जलसंपन्न महाराष्ट्रासाठीमंत्री संजय राठोड : सेलिब्रेटी, तरुणाई, सामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

‘महा वॉकेथॉन’मधून एक पाऊल जलसंपन्न महाराष्ट्रासाठीमंत्री संजय राठोड : सेलिब्रेटी, तरुणाई, सामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई : माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जलसंधारणातील उल्लेखनीय कामाचा आदर्श घेत त्यांची जयंती 21 ऑगस्ट हा जलसंधारण दिन म्हणून साजर [...]
हास्यजत्रा फेम वनिता खरातसायबर भामट्यांच्या जाळ्यातबनावट पार्सलच्या बहाण्याने व्हॉट्सपवर ताबा

हास्यजत्रा फेम वनिता खरातसायबर भामट्यांच्या जाळ्यातबनावट पार्सलच्या बहाण्याने व्हॉट्सपवर ताबा

मुंबई : आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री वनिता खरात सायबर फसवणुकीची शिकार झाली आहे. कुरिअर कंपनीच्या नावाचा गैरवापर क [...]
1 44 45 46 47 48 1,290 460 / 12895 POSTS