Author: Raghunath

1 302 303 304 305 306 949 3040 / 9483 POSTS
सरस्वती विद्यालय तेलगाव ची यशाची परंपरा कायम

नवगण शिक्षण संस्था राजूरी (न) ता.जि.बीड संचलित सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तेलगाव येथील एस.एस.सी बोर्ड परीक्षेत उज्वल निकालाची परंप [...]
बीडच्या राजकारणात ‘रणसंग्राम’; पंडित-क्षीरसागर आमनेसामने, आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले

जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून आमदार विजयसिंह पंडित आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण चांगलेच [...]
एमॅच्युअंर खो-खो असोसिएशनी बीड. यांच्यावतीने  जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा चे आयोजन*.

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनची सन 2026-27 सालची 52 वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा सोलापूर अ‍ॅम्युचर खो खो असोसिएशनच्या मान [...]
बीडच्या शिक्षणाधिकार्याकडून उच्च न्यायालयाचा अवमानशिक्षणाधिकारी व संबंधित लिपिकास उच्च न्यायालयाची नोटीस

जय हिंद विद्या प्रसारक मंडळ तांदळा येथील लिपिक सुधाकर शेळके यांना संस्थेने पदावरून काढून टाकले होते. शेळके यांना रुजू करण्यात यावे असे आदेश शाळा [...]
मी सहभागी झाले, आपणही जनगणनेत सहभागी व्हानगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे यांचे आवाहन

‘जनगणना से जन कल्याण’ म्हणजेच जनगणनेतून जन कल्याण. अचूक आकडेवारीमुळे शासकीय योजनांसह वीज, रस्ते, आरोग्य, शिक्षण यांसारख्या क्षेत्रांचे नियोजन कर [...]
मिलिंद सरपते यांना राष्ट्रीय राज्यस्तरीय नावलौकिक पद्मपाणी पुरस्कार जाहीर

समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना दरवर्षी प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय राज्यस्तरीय नावलौकिक पद्मपाणी [...]
परळीच्या विकासासाठी ‘दादां’च्या शिलेदाराचे मोठे पाऊल ; उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेटपरळीत 48 कोटींचा काँक्रीट घोटाळा? नैसर्गिक नाले व सरस्वती नदी वाचविण्याची मागणीपाणी अडवा, पाणी जिरवाला हरताळ ; नदीत काँक्रीटीकरणाविरोधात माजी नगराध्यक्ष आक्रमकबोगस विकासकामांची चौकशी करा ; दोषींवर कारवाईची मागणीस्व. अजितदादा पवार यांच्या नावाने शैक्षणिक प्रकल्प व भव्य पुतळ्यासाठी पुढाकार – दिपक देशमुख

परळी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासह लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृती चिरंतर जपण्यासाठी माजी नगराध्यक्ष दीपक रंगनाथराव देशमुख यांनी [...]
जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम व राष्ट्रीय तंबाखू नियञण कार्यक्रम वतीने घाट सावळीत जनजागृती शिबीर संपन्न.जिल्हा शल्यचिकित्सक सतिश कुमार सोळुंके यांचे अभियान.

श्री विठ्ठल रुक्मिणी सेवाभावी संस्था पोखरी संचलित जनसेवा व्यसनमुक्ती केंद्र घाटसावळी व लोकनेते गोपिनाथराव मुंडे वृद्धाश्रम घाटसावळी येथे दि.14 हे [...]
उन्हाचा वाढता पारा अन् दररोज शेकडो शुभकार्यांना उपस्थित राहणारं धस कुटुंबजनतेशी जपलेलं आत्मीयतेचं नातं..!

आष्टी, पाटोदा आणि शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस आणि धस कुटुंब सध्या मतदारसंघात सातत्याने जनसंपर्क दौर्‍यावर असल्याचे चित्र पाहायला मि [...]