Author: Raghunath
राज्यात वाढला उष्णतेचा तडाखा
काही जिल्ह्यात यलो अलर्ट जारीपुणे ः राज्यात उन्हाची तीव्रता वाढू लागली असून मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाळ्याची चाहूल स्पष्टपणे जाणवू लागली आहे. अवक [...]
जातीय द्वेषातून अपमानकारक वागणूक देणार्या शाळेवर कारवाईची मागणी
पालकांची समाजकल्याण आयुक्तांकडे तक्रारबीड । प्रतिनिधीतालुक्यातील नेकनूर येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलच्या सचिव, पदाधिकारी व कर्मचार्यांकडून जात [...]
जुनैरा मेहरिन व अलविरा फातेमा यांचा जीवनातील पहिला रोजा पूर्ण
बीड । प्रतिनिधीसध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असून सर्वत्र भक्तीभाव, आनंद आणि आध्यात्मिक वातावरण अनुभवायला मिळत आहे. या पवित्र मह [...]
बांबूपासून निर्मित उत्पादनांना मॉलमध्ये जागा देण्यासाठी प्रयत्न करणार : मंत्री गणेश नाईक
मुंबई : प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असून त्याला प्रभावी पर्याय म्हणून बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय राज्य शासन [...]
पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदांवर लवकरच पदभरती : मंत्री पंकजा मुंडे
मुंबई, दि.4 : पशुसंवर्धन विभागातील नवीन आकृतीबंध ऑक्टोबर 2024 मध्ये मंजूर झाल्यामुळे काही संवर्गांतील पदसंख्या वाढली आहे. पदभरतीची प्रक्रिया ग [...]
मनरेगा अंतर्गत मजुरीसाठी केंद्राकडून 1409 कोटींचा निधी मंजूर – मंत्री भरत गोगावले
मुंबई, दि. 4: केंद्र सरकारमार्फत 2025-26 या आर्थिक वर्षासाठी राज्यास 13 कोटी लेबर बजेट मंजूर केले होते. त्यामध्ये वाढ करून केंद्राने 16 कोटी इतके सुधा [...]
शेवगावमध्ये दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांत संताप
पिवळसर व दुर्गंधीयुक्त पाण्याबाबत महिलांचे नगरपरिषदेला निवेदन
शेवगाव : सुमारे ५० हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शेवगाव शहराला गेल्या अनेक दिवसा [...]
पोलीस ठाण्याची इमारत ही आपल्या सुरक्षितेची हमी -आ. काळे
ग्रामीण पोलीस ठाणे व ६४ पोलीस कर्मचारी वसाहतीचे लोकार्पण
कोपरगाव : कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन इमारत केवळ विटा आणि सिमेंटची रचना नाही तर ती आपल्या [...]
कांद्याच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी बैठक घ्यावी
आ. काळेंची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी
कोरपगाव : राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या संकटातून जात असून कांद्याच्या दरात झालेली प्र [...]
विरभद्र मंदिर ट्रस्टची मानाची होळी; नगराध्यक्षांना निमंत्रण नाही
राहाता : शहरातील गणपती चौकात शहराच्या वतीने वीरभद्र ट्रस्टच्या वतीने सार्वजनिक होळी पेटवण्याची परंपरा आहे. शहराचे प्रथम नागरिक म्हणून नगराध्यक्षांच्या [...]
