Author: Raghunath
महिला कला महाविद्यालयात विद्यापीठ वर्धापन दिन उत्साहात साजरा
महाअभिषेक, आरती व महाप्रसादाचा भाविकांनी घेतला लाभ; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
बीड - येथील माऊली विद्यापीठ संचलित महिला कला महाविद्यालय बीड येथ [...]
अवैध वाळू वाहतूक करणार्या ट्रकवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 35 लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त
बीड - अवैध वाळू वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखा, बीडच्या पथकाने गेवराई परिसरात कारवाई करत अशोक लेलँड कंपनीचा ट्रक (एल.पी.) आणि अंदाजे 15 ब्रास [...]
जयश्री गव्हाणे यांची काँग्रेस पक्षातुन हकालपट्टी
बीड - बीड तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्ष जयश्री गव्हाणे यांची काँग्रेस पक्षातुन हकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती पत्रकाद्वारे काँग्रेसचे [...]
दुष्काळजन्य परिस्थिती सरसकट पंचनामे करा – डॉ. योगेश क्षीरसागर
बीड - बीड विधानसभा मतदारसंघातील बीड व शिरूर कासार तालुक्यात पावसाने प्रदीर्घ खंड दिल्याने खरीप पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. पिकांचे मोठ्या प्र [...]

पालीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी दीपक गायकवाड यांची निवड
पाली - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पाली येथे नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीत जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी दीपक गायकवाड यां [...]
उपसरपंच संतोष तेलप व पाच गावच्या उपोषणाला तब्बल ६ दिवसानंतर मोठे यश; बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचे ग्रामस्थांनी मानले आभार
बीड - बीड आणि धाराशिव जिल्ह्याच्या सरहद्दीवरील पिंपळगाव घाट ते पांढरेवाडी (ईट) जोड रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी व तो रस्ता खुला करून देण्य [...]
धुनकेश्वर महोत्सवात उद्या ह.भ.प. सोपान महाराज सानप यांचे किर्तन
वडवणी - धुनकवाड येथील ग्रामदैवत श्रीक्षेत्र धुनकेश्वर देवस्थान येथे गेल्या दहा वर्षांपासून भक्तिमय वातावरणात सुरू असलेल्या श्रावण सोमवार महोत्सवा [...]
आपले सरकार सेवा केंद्रांना ‘स्मार्ट लुक’; नियमबाह्य केंद्रांवर कारवाईचा इशारा
नांदेड - जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्रांनी शासनाने निर्धारित केलेल्या गुणवत्ता, मानांकन व सेवा कार्यपद्धतीचे काटेकोर पालन करावे, यासाठी जिल् [...]
तीज महोत्सवातून बंजारा आरक्षणाची चळवळ तांड्यापासून दिल्लीपर्यंत पोहोचवा – प्रा. कैलास राठोड
नांदेड - हजारो वर्षांची परंपरा जपणारा बंजारा समाजाचा तीज महोत्सव केवळ उत्सव न राहता समाजप्रबोधन आणि हक्कांच्या चळवळीचे प्रभावी माध्यम बनला पाहिजे [...]
डॉ.प्रा.कैलाश यादव यांना ‘तुफानातील दिवे’ पत्रकारिता पुरस्कार
नांदेड - आंबेडकरी चळवळीतील सामाजिक, सांस्कृतिक आणि परिवर्तनवादी उपक्रमांना न्यू मीडिया व सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रभावी प्रसिद्धी देणारे डॉ. [...]
