Author: Raghunath
साहेब टाळा कधी उघडणार …?
वडूज : तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेला कुलूप लावून गायब झालेले कर्मचारी अन् त्यांच्या प्रतीक्षेत असलेले नागरिक.
खटाव तहसीलच्या पुरवठा शाखेला टा [...]
प्लास्टिकचा कचरा उघड्यावर फेकणार्याविरोधात कारवाई करा : पालकमंत्री शंभूराज देसाई
सातारा / प्रतिनिधी : जिल्ह्यातील ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, नगरपरिषदा कार्यक्षेत्रामध्ये नागरिकांकडून प्लास्टिक वापर सर्रास केला जात अस [...]
’गाळ मुक्त तलाव गाळयुक्त शिवार’ योजना गेली कुणीकडे?
खटाव तालुक्यात शेतकर्यांना तलावातील गाळ मिळू द्यातालुक्यातील शेतकर्यांकडून महसूल प्रशासनाला विनवणी : ’गाळ मुक्त तलाव गाळयुक्त शिवार’ योजना गे [...]
कायद्याची भीती मनातून काढून टाका : जिल्हा न्यायाधीश अनिरुध्द गांधी
राजारामबापू कारखाना कार्यस्थळावर ’विधी साक्षरता शिबिरइस्लामपूर / प्रतिनिधी : आपले शिक्षणाचे अत्यल्प प्रमाण, बेताची आर्थिक परिस्थिती आणि कामाच्य [...]
किल्ल प्रतापगड संवर्धनात शासन कमी पडणार नाही : ना. एकनाथ शिंदे
सातारा / प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आणि उर्जा घेऊन महाराष्ट्र शासन कार्य करत आहे. प्रतापगड हा महाराजांच्या शौर्याचे प्रत [...]
औंधच्या 16 गावच्या सिंचन योजनेला निधी उपलब्ध करणार : ना. अजित पवार
औंध : सिंचन योजनेला निधीची तरतूद करण्यासाठी शिष्टमंडख अजित पवार यांच्याशी चर्चा करताना.
औंध / वार्ताहर : औंधसह 16 गावच्या सिंचन योजनेला कार्यान् [...]
कायद्याचे पदव्युत्तर शिक्षण घेणार्यांचा धक्कादायक निकाल
कोणाचे चुकले; कोणाचे बरोबर; निर्णयाकडे विद्यार्थ्यांचे लक्षसातारा / प्रतिनिधी : कायद्याचे पदव्युत्तर अभ्यासक्रमाकडे शिक्षण संस्थांचे दुर्लक्ष ह [...]
भूजल समृध्द ग्रामस्पर्धेत जिल्ह्यात किरकसाल प्रथम
सातारा / प्रतिनिधी : अटल भूजल योजनेच्या अंमलबजावणीमध्ये योजनेत समाविष्ट ग्रामपंचायतीमधील अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे व सर्वांनी गावातील भूजल व [...]
निशिकांत (दादा) स्पोर्टस् फाऊंडेशनतर्फे राज्यस्तरीय नमो चषक हॉकी स्पर्धा
अजित पाटील यांची माहिती : 27 ते 30 जानेवारीअखेर होणार स्पर्धाइस्लामपूर / प्रतिनिधी : निशिकांत (दादा) स्पोर्टस् फाऊंडेशनतर्फे राज्यस्तरीय नमो चष [...]
आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानचा ’कराड गौरव पुरस्कार सौ. पुष्पा कुलकर्णी यांना जाहीर
कराड / प्रतिनिधी : येथील आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानचा सन 2024 चा ’कराड गौरव पुरस्कार’ शालेय, चित्रकला, स्काऊट गाईड संघटना, विकलांग वि [...]