Author: admin
रस्ते खोदाईने शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी
शहरात पावसाळी हंगाम सुरू होण्यापूर्वी सर्व रस्ते पूर्ववत करण्याच्या धोरणाकडे दुर्लक्ष करून कामे सुरूच ठेवल्याचा फटका ’अनलॉक’च्या पहिल्या दोन दिवसांमध् [...]
बोठेच्या नगर मुक्कामाचा उलगडा अजून गुलदस्त्यातच ; दोषारोपपत्राचे काम अंतिम टप्प्यात
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दैनिक सकाळचा कार्यकारी संपादक बाळ ज. बोठे हा खुनाची घटना घडल्यान [...]
श्रेयवादामुळे तोंडघशी
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. या सरकारमध्ये तीन पक्ष सहभागी आहेत. राज्य सरकारच्या कामगिरीची जबाबदारी तीन राजकीय पक्षांची असते. श्रेय आणि अपश्रेय [...]
*लोकन्यूज 24च्या बातमीने प्रशासनाला आली जाग l पहा LokNews24*
*LokNews24 l जनसामान्यांचे हक्काचे**LOK News 24 I Special Report* *। LOK News 24 Impact ।* --------------- *लोकन्यूज 24च्या बातमीने प्रशासनाला आली जा [...]
व्यंकटेश पतसंस्थाच्या दोन संचालक गजाआड ; २ कोटी अफरातफर घोटाळा प्रकरण
सोनई येथील व्यकेटेश सहकारी पतसंस्था तील कर्मचारी व संचालक मंडळ यांनी तब्बल २ कोटी २१ लाख रुपयांचा आर्थिक घोटाळा प्रकरणी दोन संचालक गजाआड करण्यात आर्थि [...]
फलटणमध्ये पोलिसांचा छापा; 9 लाखाचे दिड टन गोमांसह हस्तगत
शहरातील कुरेशी मोहोला मंगळवार पेठ फलटण येथे फलटण शहर पोलिसांनी छापा टाकून तब्बल 9 लाख 10 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत दिड टन म्हणजेच 1500 क [...]
सातारा जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 1588 रुग्ण; 43 जणांचा ’ृत्यू
सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1 हजार 588 रुग्णांचे अहवाल कोरोना बाधित सापडले. उपचारादरमन 43 बाधितांचा ’ृ [...]
दुर्मीळ जंगली सुरण वनौषधीमध्ये गणरायाचे दर्शन
पाटण येथे जंगली सुरण तथा एलिफंट याम फूट ही दुर्मिळ वनौषधी आढळून आली आहे. विविध आजारांवर गुणकारी ठरणार्या या वनस्पतीचे फुल विविध आकारात फुलते. [...]
कोरोना संकटात विज्ञानाने प्रशस्त केला मार्ग : पंतप्रधान
जागतिक कोरोना साथरोग हे शतकातील सर्वात मोठे आव्हान म्हणून जगासमोर उभे ठाकलेय. परंतु, जेव्हा मानवतेवर मोठे संकट येते, तेव्हा विज्ञान मदतीला येते. [...]
पहिल्यांदाच ५१ गडांवर साजरा होणार ‘शिवराज्याभिषेक दिन’
महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमत: राज्यातील तब्बल ५१ गडांवर भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन शिवराज्याभिषेक, स्वराज्यदिन साजरा ह [...]