Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 खामगाव नांदुरा रोडवर एक्सेस गाडीने घेतला अचानक पेट

बुलढाणा प्रतिनिधी - खामगाव नांदुरा रोडवरील मधुबन जवळील चैतन्य मार्बल समोर अचानक दुचाकीला लागून दुचाकी क्र. Mh 28 ag 1173 जळून खाक झाल्याची घ

अनुसची क्षेत्रातील आवाहन आणि आदिवासी कार्यकर्त्याची खंत !
विजय शिवतारे ICU त दाखल ; कौटुंबिक वाद चव्हाट्यावर
आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात

बुलढाणा प्रतिनिधी – खामगाव नांदुरा रोडवरील मधुबन जवळील चैतन्य मार्बल समोर अचानक दुचाकीला लागून दुचाकी क्र. Mh 28 ag 1173 जळून खाक झाल्याची घटना घडली.विजय कुट्टी रा.सुटाळा हे त्यांच्या एक्सेस गाडीला किक मारत असताना अचानक गाडी मधून दूर निघाला त्यामुळे ते बाजूला सरकले काही वेळाने गाडीला अचानक आग लागली गाडी रस्त्यावर जळाल्यामुळे आग विझवण्यासाठी कुठली साधन उपलब्ध नसल्याने गाडी जळून खास झाली आहे.

COMMENTS