अमोल मिटकरी यांनी आपलं डोकं दवाखान्यात तपासून घ्यावं.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमोल मिटकरी यांनी आपलं डोकं दवाखान्यात तपासून घ्यावं.

मंत्री अब्दुल सत्तार यांचा अमोल मिटकरी यांच्यावर हल्लाबोल

अमोल मिटकरी(Amol Mitkari) यांच्यावर पुन्हा एकदा मंत्री अब्दुल सत्तार(Abdul Sattar) यांनी हल्लाबोल केला आहे. अमोल मिटकरी यांनी आपलं डोकं दवाखान्यात तपासून घ्यावं, असा खोचक सल्ला सत्तार यांनी दिला आहे. अनेक आमदार जयंत पाटील यांच्या संपर्कात आहेत, असं अमोल मिटकरी म्हणाले होते. त्यावर अब्दुल सत्तार यांनी जोरदार पलटवार केला आहे.

कांदा उत्पादकांना 550 कोटींची नुकसान भरपाई
कृषीमंत्री सत्तारांचा पाय आणखी खोलात
आदित्य ठाकरे अन् , अब्दुल सत्तारांचा संघर्ष पेटणार

COMMENTS