AHMEDNAGAR | पावसामुळे ऊस तोड मजूरांचे मोठ्या प्रमाणात हाल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

AHMEDNAGAR | पावसामुळे ऊस तोड मजूरांचे मोठ्या प्रमाणात हाल

महाराष्ट्रासह अहमदनगर जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, एकीकडे मोठ्या प्रमाणात गळीत हंगाम सुरु आहे

ऊसतोड कामगारांची नोंदणी 15 ऑगस्ट 2023 पर्यंत पुर्ण करण्याचे आवाहन
जिल्हाधिकार्‍यांनी घेतली ऊसतोड कामागारांच्या समस्यांबाबत आढावा बैठक
ऊसतोडणी कामगारांच्या विविध मागण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

महाराष्ट्रासह अहमदनगर जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, एकीकडे मोठ्या प्रमाणात गळीत हंगाम सुरु आहे,तर दुसरीकडे बदलत्या ‌हवामानामुळे कधी पाऊस, कधी थंडी तर कधी ऊन अश्या एकत्रित हवामानाचा अनुभव येत आहे, अहमदनगर जिल्ह्यात सलग दोन दिवस होत असलेल्या पावसामुळे ऊस तोड मजूरांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असतांनाचे दिसत, त्याच बरोबर जनावरांचेही मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत,ऊस वाहतुकीसाठी बैलांचे व गाडी मालकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत, ऊस तोड करणार्या महिलांनाही मोठ्या अडचणीं तोंड द्यावे लागत आहे,

COMMENTS