पाकिस्तानने क्रिकेट सामना जिंकल्यावर खाल्ला मार…आफगानिस्थानने धु धु धुतलं.

Homeताज्या बातम्याक्रीडा

पाकिस्तानने क्रिकेट सामना जिंकल्यावर खाल्ला मार…आफगानिस्थानने धु धु धुतलं.

स्टेडियममध्ये प्रेक्षकांची धक्काबुक्की

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या अक्षरश: अटितटीचा सामना झाला.  अफगाणिस्तानने केवळ १२९ धावा केल्या होत्या. पण त्यांनी शेवटच्या ओव्हरपर्यंत पाकिस्तानल

पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर विजय, फायनलमध्ये प्रवेश
भारताच्या दुसर्‍या विजयाने पाकिस्तानचे धाबे दणाणले
पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान आमने-सामने

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या अक्षरश: अटितटीचा सामना झाला.  अफगाणिस्तानने केवळ १२९ धावा केल्या होत्या. पण त्यांनी शेवटच्या ओव्हरपर्यंत पाकिस्तानला झुंजवलं. या सामन्यात आसिफ अली आणि फरिद मलिक यांच्यात धक्काबुक्की देखील झाली.  मॅचदरम्यान वातावरण इतकं पेटलं की त्याचे पडसाद प्रेक्षकांमध्ये देखील पाहायला मिळाले. मॅच हरताच भडकलेल्या अफगाणिस्तानच्या चाहत्यांनी पाकिस्तानी प्रेक्षकांना अक्षरश: बुकलून काढलं. स्टेडियममधल्या खुर्च्या काढून तोडल्या. काही खुर्च्या तर पाकिस्तानी चाहत्यांच्या अंगावर देखील फेकून मारल्या. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

COMMENTS