धावती रेल्वे पकडताना महिलेचा घसरला पाय अन्…

Homeताज्या बातम्या

धावती रेल्वे पकडताना महिलेचा घसरला पाय अन्…

जवानाच्या धाडसाने जीव वाचला

सोलापूर प्रतिनिधी - सोलापूर रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वे गाडीत चढण्याच्या नादात एका तरुणीचा पाय घसरल्याने ती रेल्वे आणि फलाटाच्या गॅपमध्ये फसली. म

डॉक्टरांनी उपचार केले नाहीत म्हणत जमवाने डॉक्टर दांपत्याला केली मारहाण I LOKNews24
तौहिद खान हत्याकांडामुळे परळीत संताप; व्हायरल ऑडिओची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणीअल्पसंख्यांक संरक्षण संघर्ष समितीचे पोलीस अधीक्षक कार्यालयास निवेदन
सहकार क्षेत्र संपविण्याच केंद्र सरकारच षडयंत्र… शरद पवारांचा आरोप

सोलापूर प्रतिनिधी – सोलापूर रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वे गाडीत चढण्याच्या नादात एका तरुणीचा पाय घसरल्याने ती रेल्वे आणि फलाटाच्या गॅपमध्ये फसली. मात्र, तेवढ्यातच फलाटावर कर्तव्य जावनाच्या ही बाब लक्षात आली. तो देवदूत बनून आला तरुण महिला प्रवाश्याचा जीव वाचला. सतीश पोटभरे आणि सी. त्रिपाठी असं कर्तव्य बजावणाऱ्या रेल्वे पोलीस जवानांची नाव आहेत. रेल्वे जवानांच्या या धाडसाच सर्वत्र कौतुक होत असताना पाहायला मिळत आहे.

COMMENTS