मुंबई प्रतिनिधी- शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांनी शिंदे गटातील आमदार, खासदारांना लक्ष्य केले आहे. ही नुसती गद्दारी नाही झाली तर त
मुंबई प्रतिनिधी- शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांनी शिंदे गटातील आमदार, खासदारांना लक्ष्य केले आहे. ही नुसती गद्दारी नाही झाली तर त्यांनी प्रामाणिक माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. तसेच राजीनाम देण्याची कोणाची हिम्मत नाही. हे गद्दार आहेत आणि हे ४० लोक गद्दार म्हणून महाराष्ट्रात फिरणार, राक्षसी महत्त्वाकांक्षा घेऊन हे सरकार आले आहे. हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार.. अशी जहरी टीका आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर केली. मानखुर्द येथे झालेल्या निष्ठा यात्रे दरम्यान ते बोलते होते.

COMMENTS