रिपब्लिकन ऑफ पार्टीचे जिल्हा अध्यक्ष गजानन कांबळे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रिपब्लिकन ऑफ पार्टीचे जिल्हा अध्यक्ष गजानन कांबळे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल.

लग्नाचे आमिष दाखवून चार वर्ष पीडित महिलेवर केला अत्याचार आरोपी गजानन कांबळे चा पोलीस घेत आहेत शोध.

अकोला प्रतिनिधी- अकोल्यातील रिपब्लिकन ऑफ पार्टीचे जिल्हा अध्यक्ष गजानन कांबळे(Gajanan Kamble) यांच्यावर रामदास पेठ पोलिस स्टेशन(Ramdas Peth Police St

महाराष्ट्राला हादरवणारी घटना !
Sangamner :अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर नराधमाने केला अत्याचार
बलात्कार, आमदाराला धमकी आणि कर्माची सजा

अकोला प्रतिनिधी- अकोल्यातील रिपब्लिकन ऑफ पार्टीचे जिल्हा अध्यक्ष गजानन कांबळे(Gajanan Kamble) यांच्यावर रामदास पेठ पोलिस स्टेशन(Ramdas Peth Police Station) येथे बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने अकोल्यातील राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. अकोला येथील एका पीडित महिलेने रामदास पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आपल्याला गेल्या 4 ते 5 वर्षेपासूनच लग्नाचे आमिष दाखवून अकोल्यातील रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष गजानन कांबळे यांनी विविध पर्यटनस्थळी फिरविले व आपल्या मर्जी विरुद्ध आपल्यावर अत्याचार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली. तक्रार दाखल होताच आरोपी गजानन कांबळे फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

COMMENTS