Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहाता तालुक्यात एकलव्य जयंती उत्साहात

राहाता प्रतिनिधी ः तालुक्यात एकलव्य जयंती निमित्याने तालुक्यातील लोणी, आडगाव, केलवड आस्तागाव, एकरूखे गावांमध्ये गुरूवर्य एकलव्य जयंती चे आयोजन कर

मनपाचे प्रभाग अधिकारी पैसे घेऊन सेटलमेंट करतात : शिवसेना नगरसेवक शिंदेंचा आरोप
युवराज गायकवाड जातीय सलोखा जपणारे नेतृत्व : हभप वायसे महाराज
संगमनेरमध्ये गोवंश कत्तलखाने सुरूच

राहाता प्रतिनिधी ः तालुक्यात एकलव्य जयंती निमित्याने तालुक्यातील लोणी, आडगाव, केलवड आस्तागाव, एकरूखे गावांमध्ये गुरूवर्य एकलव्य जयंती चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गुरूवर्य एकलव्य प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते पार पडले. आयोजकांकडून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकलव्य संघटना राहाता तालुका अध्यक्ष.अनिल रोकडे यांनी मार्गदर्शन करताना म्हटले की समाजातील गोरगरीब समाज बांधव यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती यावेळी देण्यात आली तर माजी पंचायत समिती सदस्य काळु रजपुत यांनी हि आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी नामदेव पवार खैरे, योगेश आहेर, आंकेश माळी, गोपिनाथ आहिरे, राम पवार, संतोष पवार, उत्तम सोनवणे, रवि पवार, संजय बर्डे, महादु गवळी, संजय बर्डे, भाऊसाहेब बर्डे, रामदास बर्डे, अक्षय बर्डे, संजय बर्डे, लक्ष्मीण बर्डे, सरंधर बर्डे, सचिन पिंपळे, प्रेम रजपूत, संजय मोरे, आंकुश सोनवणे, साईनाथ सोनवणे, रवि सोनवणे, सचिन सोनवणे, सागर जाधव, लाला पवार, कैलास सूर्यवंशी, करण साळुंके, पुनित बर्डे, रामदास खुरसणे, अनिल माळी, योगेश सोनवणे, विक्रम सोनवणे, अनिल आहिरे, गणेश साळुंके आदी कार्यकर्ते व समाज बांधव गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS