Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठाण्याच्या मेळाव्यात आमदार गायकवाड प्रमुख पाहुणे

ठाणे ः राज्य सरकारच्या बहुचर्चित रोजगार मेळाव्याला बुधवारपासून वागळे इस्टेट येथे सुरुवात होत आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रणात कल्याण पूर्वेचे ती

स्वतंत्र ट्रान्सफार्मरसाठी राजूरी येथे रस्ता रोको
आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र.
आजपासून मुंबई ते कोल्हापूर धावणार वंदे भारत

ठाणे ः राज्य सरकारच्या बहुचर्चित रोजगार मेळाव्याला बुधवारपासून वागळे इस्टेट येथे सुरुवात होत आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रणात कल्याण पूर्वेचे तीन वेळा आमदार राहिलेले गणपत गायकवाड यांचे नाव प्रमुख पाहुण्यांमध्ये नमूद करण्यात आले. गणपत गायकवाड यांनी गेल्या महिन्यात जमिनीच्या वादातून शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या होत्या. ही घटना सीसीटीव्हीकॅमेर्‍यात कैद झाली होती. गणपत गायकवाड यांचे नाव ठाणे मेळाव्यातील प्रमुख पाहुण्यांमध्ये असल्याने वाद निर्माण झाला आहे. ठाणे येथील वागळे इस्टेट येथील मॉडेल मिल कंपाऊंडमध्ये कोकण विभागासाठी रोजगार मेळावा 6 आणि 7 मार्च 2024 रोजी होणार आहे.

COMMENTS