Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंतप्रधान मोदींचा पुतळा जाळल्याने गुन्हा दाखल

पुणे ः शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पुण्यात युवक काँग्रेसने नुकतेच आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुत

शिवनाथ चावरे यांचे भाजपचे जिल्हाध्यक्षांकडून सांत्वन
रूपाली बोराडे पाटील यांना बेस्ट ड्रेस डिझायनर अवार्ड
बंडखोर कॉंग्रेसच्या उमेदवाराला कॉंग्रेसचा पाठिंबा नाही – नाना पटोले 

पुणे ः शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पुण्यात युवक काँग्रेसने नुकतेच आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार युवक काँग्रेसच्या पाच कार्यकर्त्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरुद्ध पंजाब-हरियाना सीमेवर शेतकर्‍यांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी पुण्यातील शहर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बालगंधर्व रंगमंदिराजवळ आंदोलन केले. या वेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला

COMMENTS