Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महावितरणमध्ये संत गाडगे  महाराज यांची जयंती साजरी

नाशिक- महावितरणच्या नाशिक परिमंडल कार्यालयात विद्युत भवन येथे आज शुक्रवारी (२३ फेब्रुवारी) रोजी संत गाडगे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचे होणार प्रशिक्षण
खर्डा शहरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग
जपानमध्ये धडकले शक्तिशाली वादळ

नाशिक- महावितरणच्या नाशिक परिमंडल कार्यालयात विद्युत भवन येथे आज शुक्रवारी (२३ फेब्रुवारी) रोजी संत गाडगे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विद्युत भवन येथे कार्यरत असणारे स्वच्छता कर्मचारी यांच्या हस्ते संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मुख्य अभियंता दिपक कुमठेकर, सहाय्यक महाव्यवस्थापक लक्ष्मण वसावे, कार्यकारी अभियंता योगेश निकम व चेतन वाडे, जनसंपर्क अधिकारी विकास आढे, सहाय्यक विधी अधिकारी रणजित बोम्मी, व्यवस्थापक हेमंत भामरे, उपकार्यकारी अभियंता सुरेंद्र उन्हाळे, सहाय्यक अभियंता सागर खंबाईत, उपव्यवस्थापक सदू जाधव व बसप्पा पांढरे,  स्वच्छता कर्मचारी यांचेसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

COMMENTS