Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ब्राह्मणगावात रंगले सरपंच चषकाचा सामने

कोपरगाव तालुका ः  तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे पहिल्यांदाच वेगळा असा क्रिकेटच्या सामन्याची मालिका सुरू आहे ह्या मालिकेला सरपंच चषक असे नाव दिले आ

घराच्या शोधातील व्यक्तीची साडेचार लाखाची फसवणूक
गायत्री रामनाथ जवादे संस्कृत परीक्षेत प्रथम
दैनिक लोकमंथन l अजित पवारांच्या घरावर मोर्चाची नितीन राऊत यांची चिथावणी

कोपरगाव तालुका ः  तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे पहिल्यांदाच वेगळा असा क्रिकेटच्या सामन्याची मालिका सुरू आहे ह्या मालिकेला सरपंच चषक असे नाव दिले आहे आमदार चषक खासदार चषक असे अनेक चषक झाले पण पहिल्यांदाच सरपंच चषक भरवले गेले आहे. ब्राह्मणगाव चे लोक नियुक्त सरपंच अनुराग येवले  मित्र परिवारच्या वतीने नियोजन केले गेले आहे. युवा नेते विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वात अनुराग येवले यांचे उत्कृष्ट काम सुरू आहे.
तरुणाना खेळा साठी त्यांच्या संकल्पनेतून हे सामने चे आयोजन सोमवार पासून सुरु केले आसून पुढील काही दिवस पहिला राउंड सुरु राहणार आहे. या सरपंच चषक साठी विठ्ठल बनकर यांनी ग्राउंड उपलब्ध करुन दिले आहे. प्रथम पारितोषिक 21111 अनुराग येवले दुसरे 15000 संजय सांगळे, तिसरे 11000 न्यानदेव जगधने व अवधूत बनकर व चौथे 5100 चे गणेश गाडेकर साहेब यांनी दिले आहे. तसेच उत्कृष्ट प्लेयर 2100 बाळासाहेब बनकर ,उत्कृष्ट बैट्समैन 1100 नानासाहेब शिंदे व किरण साळवे उत्कृष्ट बॉलर 1100 सुकदेव आसने उत्कृष्ट फिल्डर 1100 आपले सरकार सेवा केंद्र व बॅक ऑफ बडोदा यांनी दिले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन निवृत्ती बनकर, अशोक येवले, विठ्ठल बनकर, सीताराम जाधव, दिलीप बनकर, दादा पाटील आसने, सरपंच अनुराग येवले, उपसरपंच ज्ञानदेव जगधने, डीवायएसपी  सांगळे, सर्व ग्राम पंचायत सदस्य व जेष्ठ मान्यवर यांच्या हस्ते झाले. बाहेर गावातील अनेक संघ या सरपंच चषकमध्ये भाग घेत असून संपर्क साठी गणेश आसने 7083014343 विठल दोडके 8203652007 प्रमोद तनपुरें 9579797756 देवा भागवत 7620262753 संतोष सोनवणे अशोक वाकचौरे सोनू दोडके राहुल आष्टेकर दादा पवार किरण माळी दिपक सोनवणे आदि कडे संपर्क साधन्याचे आवाहन करण्यात आले आहे. या सरपंच चषक साठी जाहिरात सौजन्य गणेश फापाळे फोटोग्राफी, अर्जुन नरोडे पाटील, अष्ट विनायक मंडळ व कृष्णजून ट्रेव्हल, एन फ्रेंड सर्कल, ब्रँड हब कलेक्शन कोपरगाव, साईकला पैठणी येवला यांचे लाभले आहे. या सरपंच चषकासाठी गावातील सर्व तरुण मित्र मंडळ व युवकांचे सहकार्य लाभले आहे.

COMMENTS